लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण, मराठी बातम्या

Dam, Latest Marathi News

गाळमुक्त अभियानाची यशस्विता! गंगापूर धरणाची पाणी क्षमता 2 कोटी लिटर्सने वाढली - Marathi News | Latest news water capacity of Gangapur dam increased by 2 crore liters | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाळमुक्त अभियानाची यशस्विता! गंगापूर धरणाची पाणी क्षमता 2 कोटी लिटर्सने वाढली

गंगापूर धरणातून मागील चौदा दिवसात 21 हजार 623 क्युबिक मीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे. ...

Dam Storage:एप्रिलअखेर राज्यातील धरणांमध्ये उरलंय एवढच पाणी, वाचा तुमच्या विभागातील धरणसाठा - Marathi News | At the end of April, there is only so much water left in the dams of the state, read the dam storage in your region | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Storage:एप्रिलअखेर राज्यातील धरणांमध्ये उरलंय एवढच पाणी, वाचा तुमच्या विभागातील धरणसाठा

Dam Water storage: पावसाळ्याला अजून एक महिना बाकी, तापमानात होतेय वाढ, धरणांमधील पाणीसाठा पुरणार कसा? ...

सावधान; कासारी नदीमध्ये सापडला हा विदेशी जातीचा मासा - Marathi News | Beware; This exotic fish was found in Kasari river | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सावधान; कासारी नदीमध्ये सापडला हा विदेशी जातीचा मासा

दक्षिण अमेरिकेत अधिवास असणारा सकर मासा येथील कासारी नदीत मासेमारीच्या जाळ्यात सापडला. भारतीय वंशाच्या माशांवर हल्ला करून उपजीविका करणारा हा मासा खाण्यासाठी अयोग्य आहे. ...

या ब्रिटिशकालीन धरणात सध्या इतका टक्के पाणीसाठा शिल्लक - Marathi News | This British-era dam currently has such a percentage of water remaining | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या ब्रिटिशकालीन धरणात सध्या इतका टक्के पाणीसाठा शिल्लक

भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरणात सध्या १० टक्के पाणीसाठा शिल्लक असून, मागील वर्षी १८ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत धरणात आठ टक्के पाणीसाठा कमी आहे. ...

Jayakwadi Dam:जायकवाडी गाळात; साठवण क्षमता १०२ वरून ८७ टीएमसीवर - Marathi News | Jayakwadi Dam: Jayakwadi Dam Storage capacity from 102 to 87 TMC | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam:जायकवाडी गाळात; साठवण क्षमता १०२ वरून ८७ टीएमसीवर

'मेरी'च्या अहवालावर कारवाई होईना ...

Todays dam water: मराठवाड्यात १४.१७ टक्के पाणीसाठा, नाशिक, पुण्यात किती धरणसाठा शिल्लक? - Marathi News | Todays dam water:14.17 percent water storage in Marathwada, how much dam storage is left in Nashik, Pune? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Todays dam water: मराठवाड्यात १४.१७ टक्के पाणीसाठा, नाशिक, पुण्यात किती धरणसाठा शिल्लक?

बाष्पीभवनाचा वेग वाढला, धरणसाठा वेगाने घटतोय ...

दिलासादायक: निळवंडे धरणातून प्रवरा नदीत इतक्या क्युसेक्सने विसर्ग - Marathi News | water discharge from Nilavande dam into Pravara river will relief on water scarcity | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिलासादायक: निळवंडे धरणातून प्रवरा नदीत इतक्या क्युसेक्सने विसर्ग

निळवंडे धरणातून प्रवरा नदीत आजपासून विसर्ग करण्यात येत आहे. ...

Pune: ब्रिटिशकालीन भाटघर धरणात फक्त १० टक्के पाणीसाठा, पाण्याचा विसर्ग बंद - Marathi News | Only 10 percent water storage in British-era Bhatghar Dam, water release stopped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्रिटिशकालीन भाटघर धरणात फक्त १० टक्के पाणीसाठा, पाण्याचा विसर्ग बंद

गतवर्षीच्या तुलनेत धरणात आठ टक्के पाणीसाठा कमी आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.... ...