चांदोली धरण chandoli dharan पाणलोट क्षेत्रात पावसाने गेल्या नऊ दिवसांत दमदार हजेरी लावली आहे. चांदोली धरणात एकूण १४.५२ टीएमसी तर ७.६४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. ...
जिल्ह्यात रविवारी सकाळपासून संततधार सुरू आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा ३० फुटांच्या वरून वाहत असून, यंदा पहिल्यांदाच पाणी पात्राबाहेर पडले आहे. ...
नीरा खोऱ्यातील या चार धरणांत मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी ६ टक्के जास्त पाणी असून वीर धरणामध्ये सध्या २६.६३ टक्के पाणीसाठा आहे. तसेच नीरा-देवधर धरणात १२.४९ टक्के, भाटघर धरणात १४.४७ टक्के, गुंजवणी धरणात १९.९९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ...