लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक

Culture, Latest Marathi News

दिंडोरी तालुक्यात द्राक्षे छाटणीपूर्व मशागतीस प्रारंभ - Marathi News | Commencement of pre-pruning cultivation in Dindori taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुक्यात द्राक्षे छाटणीपूर्व मशागतीस प्रारंभ

लखमापूर : दिंडोरी तालुक्याला द्राक्षे पिकांची पंढरी म्हणून ओळखले जाते. परंतु मागील हंगामात कोरोनामुळे या द्राक्षे पंढरीतील शेतकरी वर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. परंतु आता पुन्हा द्राक्षे उत्पादक नव्या जोमाने शेतीकामात व्यस्त झाले आहेत ...

कलाकारांनी रोखला पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग - Marathi News | Artists block Pune-Bangalore National Highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कलाकारांनी रोखला पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग

राज्यात सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास शासनाने  परवानगी देऊन कलाकारांची उपासमार थांबवावी अन्यथा ४ ऑक्टोबर रोजी विधानभवनावर आक्रोश मोर्चा काढणार असा इशारा कलाकार महासंघाच्यावतीने देत कलाकारांनी दुपारी बारा वाजता शिरोली दर्गा येथे  पुणे बंगळूर राष्ट्रीय ...

बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे फूड पॅकेट वाटप - Marathi News | Distribution of food packets by multilingual Brahmin team | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे फूड पॅकेट वाटप

जळगाव : शहरातील विविध भागांमध्ये गणेश मूर्तींचे संकलन करून भक्तीभावाने गणरायाचे विसर्जन करण्यात आले़ त्याच अनुषंगाने बहुभाषिक ब्राह्मण संघाच्यावतीने ... ...

पंचवीस किलोचे ओझे घेऊन ध्येयवेडा तरूण ५० किमीपर्यंत धावला - Marathi News | Carrying a weight of 25 kg, the young man ran for 50 km | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पंचवीस किलोचे ओझे घेऊन ध्येयवेडा तरूण ५० किमीपर्यंत धावला

ऐकावे ते नवलच....: साडेनऊ तासात केली मोहीम पूर्ण ...

बुलंद आवाजाचे शाहीर राजाराम जगताप यांचे वार्धक्याने निधन - Marathi News | Shahir Rajaram Jagtap dies of old age | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बुलंद आवाजाचे शाहीर राजाराम जगताप यांचे वार्धक्याने निधन

बुलंद आवाजाने शाहीरी परंपरा कायम राखणारे इचलकरंजी येथील ज्येष्ठ शाहीर राजाराम सखाराम जगताप यांचे आज सकाळी वार्धक्याने निधन झाले. ...

सटाण्यात आजपासून चार दिवस संचारबंदी - Marathi News | A four-day curfew in Satna from today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्यात आजपासून चार दिवस संचारबंदी

सटाणा : कोरोनाबाधितांच्या संख्येत शहरात तीन दिवसात ३८, तर तालुक्यात ६२ रुग्णांची वाढ झाली. सटाणा न्यायालयात तीन, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन रुग्ण आढळून आल्याने मंगळवारपासून (दि. २५) शुक्रवारपर्यंत चार दिवसांचा जनता कर्फ्यू सर्वपक्षीय पदाधिकारी ...

सटाणा महाविद्यालयात समाजदिन साजरा - Marathi News | Celebrate Society Day at Satana College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाणा महाविद्यालयात समाजदिन साजरा

सटाणा : येथील कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात समाजदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मविप्र समाज ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेचे उपसभापती राघो आहिरे होते. ...

मानवकेंद्री विकासासाठी दबाव निर्माण व्हावा - Marathi News | There should be pressure for anthropocentric development | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानवकेंद्री विकासासाठी दबाव निर्माण व्हावा

समाजातील विकासाची व्याख्या बदलून मानवकेंद्री विकास साधला जाण्याची गरज असून त्यासाठी कामगार आणि शेतकरी यांनी हातात हात घालून आपले प्रश्न सोडविण्यासाठी दबाव निर्माण केला पाहिजेत, अशी अपेक्षा महाराष्ट्र सोशल फोरमच्या माध्यमातून शुक्रवारी (दि.२१)विविध वक ...