लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक, मराठी बातम्या

Culture, Latest Marathi News

मांढरदेवीची आजपासून यात्रा सुरू - Marathi News |  Mandhardevi's journey started today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मांढरदेवीची आजपासून यात्रा सुरू

राज्यात प्रसिद्ध असलेली मांढरदेवी यात्रा आजपासून सुरूझाली आहे. मात्र, प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याची, वाहनांच्या पार्किंगची सुविधा, फायर ब्रिगेड, स्वच्छतागृह आदी सुविधा करण्यात आल्या आहेत; मात्र पहिल्या दिवशी भाविकांची खूपच तुरळक गर्दी राहिली. ...

दिल्लीच्या पथसंचलनात झळकणार यवतमाळचा शिवमसिंग - Marathi News | Yavatmal's Shivam Singh will be seen in the republic day parade in Delhi | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिल्लीच्या पथसंचलनात झळकणार यवतमाळचा शिवमसिंग

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनात यवतमाळचा शिवमसिंग दीपकसिंग दुधाने हा विद्यार्थी झळकणार आहे. ...

यंदा गुजरातचे तीळ आणि उत्तर प्रदेशचा गूळ करणार तोंड गोड - Marathi News | This year Gujarat's sesame and Uttar Pradesh's jaggery is high on Sankrant Festival | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंदा गुजरातचे तीळ आणि उत्तर प्रदेशचा गूळ करणार तोंड गोड

तीळ आणि गुळाच्या किमतीत थोडी दरवाढ झाल्यामुळे तीळसंक्रातीत तिळगुळाचा स्वाद चाखणाऱ्यांना यावर्षी थोडे जास्त पैसे खर्च करावे लागणार आहे. ...

‘करजवा’ला अगदी अचूक लागली ‘कट्यार’: स्वरवेधची प्रस्तुती - Marathi News | 'Karajwa' came true right 'Katyaar': Presentation of Swaravedh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘करजवा’ला अगदी अचूक लागली ‘कट्यार’: स्वरवेधची प्रस्तुती

राग यमनमधील आरोह-अवरोह असेल किंवा भैरवीची सुरेल तान. अमुक एका घराण्याचा गायक यमन गातो, म्हणून यमन श्रेष्ठ आणि तमुक एका घराण्याचा गायक भैरवी गातो म्हणून ती कनिष्ठ ठरेल का? संगीत अजरामर आहे. कारण ते कुणा एकाच्याच मालकीचे नाही, कुणाचेही दास नाही. संगीत ...

कोल्हापूर : शेतीची पुर्नरचना गरजेची : मुणगेकर, क्रांतीवीर रंगरावदादा पाटील व्याख्यानमाला - Marathi News | Kolhapur: Need to reform the agriculture: Mungekar, Krantiveer Rangaradada Patil Lecture | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : शेतीची पुर्नरचना गरजेची : मुणगेकर, क्रांतीवीर रंगरावदादा पाटील व्याख्यानमाला

सध्या नोकरी, आरोग्यासह शिक्षणक्षेत्राचेही खासगीकरण सुरु आहे. कायमस्वरुपी रोजगार निर्मितीची हमी नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. नोटबंदी सारख्या निर्णय, जीएसटीची चांगल्या अमंलबजावणी न केल्याने देशाचा विकास दर खालावला आहे. ही सर्व परिस्थिती सुधारण्यासाठी र ...

जानेवारीमध्ये ठाणे पुर्वेत गावदेवी जत्रौत्सव व पालखी सोहळा, जत्रौत्सवाचा पहिला मान कोपरीकरांना - Marathi News | In January, Thakur Purve, Gavadevi Jatrotsav and Palkhi Sawal, Jatrotsav's first name was Koprikar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जानेवारीमध्ये ठाणे पुर्वेत गावदेवी जत्रौत्सव व पालखी सोहळा, जत्रौत्सवाचा पहिला मान कोपरीकरांना

दरवर्षी प्रमाणे यंदाही पौष पौर्णिमेला ठाण्यातील सुप्रसिद्ध गावदेवी मातेचा जत्रौत्सव व पालखी सोहळा पार पडणार आहे. या जत्रौत्सवाचा पहिला मान कोपरीकरांना मिळणार आहे. ...

नागपूकर श्रोत्यांचा शाहीद रफी यांना तुफान प्रतिसाद - Marathi News | Nagpurians gave great response to Shaheed Rafi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूकर श्रोत्यांचा शाहीद रफी यांना तुफान प्रतिसाद

लोकमत सखी मंच आणि हार्मोनी इव्हेंटने ‘अंदाज-ए-रफी’ हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमात स्वत: मोहम्मद रफी यांचे चिरंजीव शाहीद रफी यांनी गीत, संवादातून आपल्या लाडक्या वडिलांच्या अनेक न ऐकलेल्या कथा श्रोत्यांना सांगितल्या. ...

४० हजार भक्तांनी घेतले अमरावती जिल्ह्यातल्या बहिरमबुवाचे दर्शन - Marathi News | 40 thousand devotees visits Bahirambaba Yatra in Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :४० हजार भक्तांनी घेतले अमरावती जिल्ह्यातल्या बहिरमबुवाचे दर्शन

चांदूरबाजार तालुक्यातील सुप्रसिद्ध बहिरम यात्रा सुरू होऊन एक आठवड्याचा कालावधी झाला आहे. यात्रा सुरू होताच भाविकांची अलोट गर्दी होत आहे. आठवड्यात सलग तीन दिवस सुट्या आल्याने नागरिकांनी यात्रेत प्रचंड गर्दी केली होती. रविवारी ४० हजार भाविकांनी बहिरमबु ...