लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक, मराठी बातम्या

Culture, Latest Marathi News

प्रतिभावान साहित्यिकांच्या कलाकृतीतून मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारा कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके' संपन्न - Marathi News | The art of displaying the Marathi culture through the artwork of talented writers is fulfilled | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रतिभावान साहित्यिकांच्या कलाकृतीतून मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारा कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके' संपन्न

प्रतिभावान साहित्यिकांच्या कलाकृतीतून मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारा कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके' संपन्न झाला. ...

भक्तिगीतांच्या मैफलीत नाशिककर श्रोते तल्लीन - Marathi News |  Nashikkar Shrote Delan in a concert of devotional songs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भक्तिगीतांच्या मैफलीत नाशिककर श्रोते तल्लीन

महागणपते गजानना... शंकर गुरू जय शंकर..., जननी जगदंबा..., शंभो महादेवा... अशा एकापेक्षा एक सरस भक्तिगीतांनी गोदाकाठी एकत्र आलेल्या नाशिककरांची रम्य सायंकाळ भक्तिमय केली. ...

म.गांधी प्रत्येक पिढीला समकालीनच : मुकुंद दीक्षित - Marathi News |  M.Gandhi is a contemporary of every generation: Mukund Dixit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :म.गांधी प्रत्येक पिढीला समकालीनच : मुकुंद दीक्षित

महात्मा गांधी यांच्याकडे राजकीय सतर्क ता, शिक्षणाविषयी दूरदृष्टीसोबतच ठाम व परिपक्व विचारांची बैठक असल्याने ते कोणत्याही काळात प्रत्येक पिढीला समकालीनच वाटतात, असे प्रतिपादन गांधी विचारवादी कार्यकर्ते मुकुं द दीक्षित यांनी केले. ...

गीतमैफलीने नाशिकरोड  व्याख्यानमालेचा समारोप - Marathi News |  Nashik Road lecture concludes with Gitanflei | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गीतमैफलीने नाशिकरोड  व्याख्यानमालेचा समारोप

ये शाम मस्तानी, मदहोश किये जा..., ये जो मोहब्बत है, ये उनका है काम...,अशा एकापेक्षा एक मधुर हिंदी गीतांद्वारे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार दिवंगत राजेश खन्ना यांच्या स्मृती जागविण्यात आल्या. प्रेक्षकांचाही अलोट प्रतिसाद मिळाला. ...

उन्हाळी शिबिरातून विद्यार्थ्यांना कलेसह संरक्षणाचे धडे - Marathi News | Lessons to protect students from the summer camp | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उन्हाळी शिबिरातून विद्यार्थ्यांना कलेसह संरक्षणाचे धडे

जानकीदेवी बजाज सेवा केंद्रातर्फे आयोजित उन्हाळी शिबिरात विद्यार्थ्यांना विविध कलेसह संरक्षणाचे धडे दिले जात आहेत. ...

नाट्यजल्लोष म्हणजे लोक वस्तीतील मुलांना प्रामाणिक पणे व्यक्त होण्याची संधी! - विजू माने - Marathi News | Natyajlalash is the opportunity for people to express themselves honestly! - Viju Mane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नाट्यजल्लोष म्हणजे लोक वस्तीतील मुलांना प्रामाणिक पणे व्यक्त होण्याची संधी! - विजू माने

वंचितांचा रंगमंच अर्थात नाट्य जल्लोष म्हणजे लोक वस्तीतील मुली मुलांना प्रामाणिकपणे व्यक्त होण्याची संधी! असे प्रतिपादन विजू माने यांनी केले. ...

वाचन कला, साहित्य यांचा मिलाफ असलेला हा वाचकमंच अभिरुचिसंपन्न वाचन संस्कृतीचा प्रसार करू शकतो - जेष्ठ साहित्यिक सुनील कर्णीक - Marathi News | Combining reading art, literature, this read-write can disseminate an ambitious reading culture - senior literary Sunil Karnik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाचन कला, साहित्य यांचा मिलाफ असलेला हा वाचकमंच अभिरुचिसंपन्न वाचन संस्कृतीचा प्रसार करू शकतो - जेष्ठ साहित्यिक सुनील कर्णीक

वाचन कला, साहित्य यांचा मिलाफ असलेला हा वाचकमंच अभिरुचिसंपन्न वाचन संस्कृतीचा प्रसार करू शकतो असे मत जेष्ठ साहित्यिक सुनील कर्णीक यांनी व्यक्त केले.  ...

मनमाड सार्वजनिक वाचनालयाचा वर्धापनदिन - Marathi News | Anniversary of Manmad Public Library | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाड सार्वजनिक वाचनालयाचा वर्धापनदिन

मनमाड सार्वजनिक वाचनालयाचा १०५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून मोहन किर्तने , वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, प्रदिप गुजराथी, किशोर नावरकर आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. ...