लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi , मराठी बातम्या

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
Crop Insurance Delay : ४२ हजार शेतकरी प्रतीक्षेत; पीकविम्याचे २७ कोटी अजूनही रखडले - Marathi News | latest news Crop Insurance Delay: 42 thousand farmers are waiting; 27 crores of crop insurance is still pending | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :४२ हजार शेतकरी प्रतीक्षेत; पीकविम्याचे २७ कोटी अजूनही रखडले

Crop Insurance Delay : गेल्या खरीप हंगामात पावसाचा खंड आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने पीकविमा भरपाई जाहीर केली असली तरी संग्रामपूर तालुक्यातील तब्बल ४२ हजार शेतकरी अजूनही २७ कोटी रुपयांच्या प्रतीक्षेत आहेत. विमा कंपन्यांच्या टा ...

Trichoderma Use in Crops : रासायनिक नव्हे, जैविक उपाय! ट्रायकोडर्मा बुरशीने करा पिकांचे संरक्षण वाचा सविस्तर - Marathi News | latest news Trichoderma Use in Crops : Not chemical, biological solution! Protect crops with Trichoderma fungus Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रासायनिक नव्हे, जैविक उपाय; ट्रायकोडर्मा बुरशीने करा पिकांचे संरक्षण वाचा सविस्तर

Trichoderma Use in Crops : ट्रायकोडर्मा ही केवळ बुरशीनाशक मित्र बुरशी नाही, तर मातीला सुपीक, पिकांना तंदुरुस्त आणि पर्यावरणाला सुरक्षित ठेवणारा साथीदार आहे. एकात्मिक रोग व्यवस्थापनाचा अविभाज्य घटक म्हणून ट्रायकोडर्माचा वापर केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक ...

कराडच्या शेतकऱ्यांनी शुगर फ्री भात उत्पादनाचा प्रयोग केला यशस्वी; चार राज्यांत होतेय ऑनलाईन विक्री - Marathi News | Karad farmers successfully experiment with sugar-free rice production; Online sales are taking place in four states | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कराडच्या शेतकऱ्यांनी शुगर फ्री भात उत्पादनाचा प्रयोग केला यशस्वी; चार राज्यांत होतेय ऑनलाईन विक्री

Sugar Free Rice कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक हे बासमती तांदळासाठी पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. त्यातच आता येथील प्रगतशील सूर्यवंशी पिता-पुत्र शेतकऱ्यांनी शुगर फ्री भाताच्या लागण केली आहे. ...

प्रतवारीच्या नावाखाली आले उत्पादक शेतकऱ्यांची लूट; जुन्या व नव्या आल्याची सरसकट खरेदी पायदळी - Marathi News | Ginger farmers looted in the name of grading; wholesale purchase of old and new ginger trampled | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रतवारीच्या नावाखाली आले उत्पादक शेतकऱ्यांची लूट; जुन्या व नव्या आल्याची सरसकट खरेदी पायदळी

Ginger Market राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वीच जुन्या आणि नव्या आल्याची सरसकट खरेदी करण्याचे आदेश दिले असतानाही व्यापाऱ्यांकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. ...

फळझाडांबरोबर आता भाजीपाला पिकातही केले जातेय कलम; कसे होतात फायदे? वाचा सविस्तर - Marathi News | Along with fruit trees, grafting is now also being done in vegetable crops; what are the benefits? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळझाडांबरोबर आता भाजीपाला पिकातही केले जातेय कलम; कसे होतात फायदे? वाचा सविस्तर

vegetable grafting भाजीपाल्यामध्ये रोगराई वाढल्याने ही शेती करणे फार बिकट होते आहे. उत्पादन घटू लागले आहे. मालाची गुणवत्ता कमी झाली आहे. कलम तंत्रज्ञान फळझाडांमध्ये परंपरागत चालत आले आहे आणि बऱ्याच वर्षांपासून वापरातही आहे. ...

Falpik Vima Yojana : आंबा, संत्रा, डाळिंब, पपई शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता; मिळणार विमा कवच! वाचा सविस्तर - Marathi News | latest news Falpik Vima Yojana: Good news for mango, orange, pomegranate, papaya farmers; will get insurance cover! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा, संत्रा, डाळिंब, पपई शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता; मिळणार विमा कवच! वाचा सविस्तर

Falpik Vima Yojana : हवामानातील अनिश्चिततेमुळे वारंवार नुकसान सोसणाऱ्या फळबाग शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. आंबा, संत्रा, डाळिंब आणि पपई या चार फळपिकांना आता हवामान आधारित विमा संरक्षण मिळणार आहे. शासन आणि विमा कंपनीच्या संयुक्त प्रयत्नांतून ...

पाणंद रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी शासन घेतंय 'हा' महत्वपूर्ण निर्णय; लवकरच जीआर काढणार - Marathi News | The government is taking this important decision to remove encroachments on Panand Road; GR will be issued soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाणंद रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी शासन घेतंय 'हा' महत्वपूर्ण निर्णय; लवकरच जीआर काढणार

baliraja panad raste yojana शेतीसाठी उपयुक्त असणारे पाणंद रस्ते पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने 'बळीराजा पाणंद रस्ते योजना' हाती घेतली आहे. ...

अतिवृष्टी, पूर परिस्थिती तातडीच्या मदतीसाठी आता जिल्हा वार्षिक योजनेतील निधी मिळणार; कशी असेल प्रक्रिया? - Marathi News | Funds from the District Annual Plan will now be available for emergency relief in case of heavy rains and floods; What will be the process? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टी, पूर परिस्थिती तातडीच्या मदतीसाठी आता जिल्हा वार्षिक योजनेतील निधी मिळणार; कशी असेल प्रक्रिया?

राज्य सरकारकडून निधी उपलब्धता उशिराने झाल्यास त्यापूर्वी आपदग्रस्तांना तातडीच्या मदतीसाठी आता जिल्हा वार्षिक योजनेतून एकूण मंजूर निधीच्या ५ टक्के खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ...