कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी असल्याने येथे आर्थिक वर्षानुसार पीक कर्जाची परतफेड केली होत नाही. त्यामुळे एकाच वर्षांत दोन वेळा कर्जाची उचल दिसत असल्याने त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहावे लागले होते. ...
करमाळा तालुक्यात यावर्षी खरिपासाठी उडीद व तूर पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली असून मजूर मिळत नसल्याने इर्जिक पद्धतीने शेतकरी शेतामध्ये कोळपणी करण्यात मग्न आहेत. ...
पपई, केळी, कलिंगड, ऊस, आणि झुकिनी या पिकांचे विक्रमी उत्पन्न घेऊन सतत नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथील युवा शेतकरी सुहास राजाराम पवार यांनी दीड एकरात सातारी आल्याचे ३० टन उत्पन्न घेऊन ३० लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. ...
१० हजार गावांमध्ये मदत व पुनर्वसन विभाग, कृषी व केंद्र शासनाच्या माध्यमातून हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभेत दिली. ...
पेरुच्या Peru Lagvad अनेक सुधारीत जाती उपलब्ध आहेत. यापैकी व्यापारीदृष्ट्या सरदार (लखनौ-४९), अलाहाबाद सफेद, ललित, जी-विलास या जातींची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. ...