राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा खंड पडला आहे, त्यामुळे पिके अडचणीत आली आहेत. त्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने कृषी हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. ...
शेतकरी सध्या पावसाची वाट पाहत आहेत आणि सर्व शेतातील पिकांना पाण्याचा ताण व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. शेतातल्या पिकांना बसलेल्या ताणाचे पुढील प्रमाणे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. ...
मोल मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे आणि वेळेला मजूर न मिळणे आदी समस्यांच्या गराड्यात परिणामी शेतकरी तणांचे नियंत्रण ठेवण्यासाठी तण नाशकांची फवारणी घेतात. ...