सायखेडा : पंतप्रधान पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी सरकारने आपले सरकार सेवा केंद्रात पिक विमा भरण्यास मान्यता दिली आहे. खरीप हंगामाचा पिक विमा भरण्याची शेवटची तारीख ही ३१ जुलै होती, पण शेवटचे दोन दिवस साईट चांगली चालत नव्हती. यामुळे सी. ...
पेठ : यावर्षी खरीप हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे दिसत असल्याने दुष्काळाची चाहूल लागलेल्या पेठ तालुक्यातील तब्बल १३ हजार ५०७ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेचा आधार घेतला आहे. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुºहे, नांदगाव बुद्रुक, गोंदे दुमाला, कुºहेगाव, जानोरी आदी भागातील शेतकऱ्यांनी पीकविम्याचा लाभ मुदतीपूर्व घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तवर यांनी केले ...