लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

आडगावच्या ट्रक टर्मिनल परिसरात वाढले चोऱ्यांचे प्रमाण - Marathi News |  The quantum of thieves in Adgaon Truck Terminal area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आडगावच्या ट्रक टर्मिनल परिसरात वाढले चोऱ्यांचे प्रमाण

नाशिक/आडगाव : आडगाव ट्रक टर्मिनल, जकात नाका, ट्रान्सपोर्ट नगर परिसरात चोरांनी धुमाकूळ घातला असून, त्यामुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक, ट्रकचालक त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी थेट पथदीप बंद करून चोऱ्या केल्या जात असल्याचे अनेक वाहनचालक व व्यावसायिकांक ...

कोल्हापूर : शाहूवाडी पोलिस ठाण्याच्या कोठडीतून चार आरोपींचे पलायन - Marathi News | Kolhapur: The escape of four accused in the custody of the Shahuwadi police station | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : शाहूवाडी पोलिस ठाण्याच्या कोठडीतून चार आरोपींचे पलायन

शाहूवाडी पोलिस ठाण्यातून चार अट्टल आरोपी शुक्रवारी पहाटे कोठडीचे लॉकअप तोडून पळून गेले. या आरोपींवर दरोडा, घरफोडीचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. पोलिसांनी तत्काळ नाकेबंदी केली असून पळून गेलेल्या आरोपींच्या शोधासाठी शोधपथके रवाना केली आहेत. ...

पती-पत्नीची भांडणं सोडवायला गेलेल्या गरोदर मेहुणीची हत्या - Marathi News | man killed pregnant sister in law in pimpari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पती-पत्नीची भांडणं सोडवायला गेलेल्या गरोदर मेहुणीची हत्या

गरोदर मेहुणीचा बहिणीच्या नवऱ्यासह एका अल्पवयीन आरोपीने लोखंडी फुकणीने मारहाण करून ढकलून देत हत्या केल्याची घटना घडली आहे. ...

बेवफा औरत को काटके आया; नागपुरातील घटना - Marathi News | Husband killed wife and surrendered in police station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बेवफा औरत को काटके आया; नागपुरातील घटना

रक्ताने माखलेले कपडे आणि हातात धारदार शस्त्र घेऊन एक आरोपी गुरुवारी रात्री नागपूर अंबाझरी पोलीस ठाण्यात पोहचला. थेट ठाणेदाराच्या कक्षात शिरून त्याने ‘बेवफा औरत को काटके आया’असे म्हणत ठाण्यात बैठक मांडली. ...

डिंग्रजवाडीत बेकायदा मांगूर माशांची शेती :१३ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | illegal fishery farming at Digrajvadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिंग्रजवाडीत बेकायदा मांगूर माशांची शेती :१३ जणांवर गुन्हा दाखल

मांगूर माशांची मत्स्यशेती करण्यास केंद्र व राज्य शासनाची परवानगी नसताना डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथे गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे मांगूर जातीच्या माशांचे संवर्धन केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

घरकुलाच्या वादातून मायलेकीसह चौघे जळाले - Marathi News | All four were burnt to death by my cousin | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घरकुलाच्या वादातून मायलेकीसह चौघे जळाले

घरकुलाच्या वादातून मायलेकीसह चौघे जळाल्याची घटना अकोट रोडवरील कारला नजिकच्या काळगव्हाण येथे घडली. शशीकला वासुदेव कोरडे या वृद्ध महिलेच्या घराशेजारी वास्तव्यास असणारी त्यांची विधवा मुलगी शीला विकास सदार (४७) , मंदा दीपक देशमुख (४२) व कुलदीप दीपक देशमु ...

तक्रार निवारण अधिकारी जाळ््यात - Marathi News | The grievance redressal officer arrested for bribe | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तक्रार निवारण अधिकारी जाळ््यात

रोजगार हमी योजनेअंतर्गत खोदलेल्या विहिरीचा वापर करू देण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या तक्रार निवारण अधिका-यास लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले. ...

ठाण्यातील म्हाडाचा भूखंड बिल्डरच्या घशात जाण्याचा डाव स्थानिक रहिवाशांनी उधळला - Marathi News | MHADA plot in Thane: The builders' apprehension was thwarted by local residents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील म्हाडाचा भूखंड बिल्डरच्या घशात जाण्याचा डाव स्थानिक रहिवाशांनी उधळला

म्हाडाच्या जागेतील भूखंड बिल्डरने कामगारांच्या झोपडया बांधून आणि बांधकामाची सामुग्री ठेवून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर ठाणे महापालिकेने कारवाई करुन हा डाव हाणून पाडला. ...