मेडिकलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना स्वत: डॉक्टर असल्याचे सांगून त्यांची दिशाभूल करून आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या बोगस डॉक्टरला गुरुवारी रात्री १.३० वाजताच्या सुमारास महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) जवानांनी पकडले. या पूर्वीही या बोगस डॉक्टरला अंगात ...
आर्थिक गुन्हे शाखेने भावाचे जावई व मुलगी तसेच कंपनीतील महत्वाच्या अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर आता त्यांच्या अन्य नातेवाईकांवर अटकेचा फास आवळला जात आहे़. सध्या त्यांचा शोध घेतला जात असून लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे़. ...