लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

सारंगवाडीच्या डोंगरदरीत आढळले प्रेत - Marathi News |  Phantom found in the hills of Sarangwadi | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सारंगवाडीच्या डोंगरदरीत आढळले प्रेत

औंढा नागनाथ तालुक्यातील पारवा येथील व्यक्तिचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सारंगवाडी शिवारातील डोंगरदऱ्यामध्ये १८ मे रोजी आढळून आला. कपड्यांवरून नातेवाईकांनी प्रेत ओळखले असून घातपाताची शंका व्यक्त होत आहे. ...

मिळकतीवरील समझोता; एक कोटीची मागणी - Marathi News | Income Settlement; One crore demand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मिळकतीवरील समझोता; एक कोटीची मागणी

नाशिक : कायदेशीर हक्क नसताना बेकायदेशीरपणे औरंगाबाद वक्फ मंडळाकडे मिळकतीत हक्क असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून समझोत्यापोटी एक कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या नऊ संशयितांविरोधात भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ ...

महिलेस मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case in the women's assault case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलेस मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

नाशिकरोड : विवाहित महिलेस मारहाण, शिवीगाळ करून महिलेचा मोबाइल व अ‍ॅक्टिवा गाडी बळजबरीने घेतल्या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

शासन नोंदीशिवाय बेरोजगारांना नोकरीसाठी परदेशी पाठविणाऱ्या महिलेस पोलीसांनी केली अटक - Marathi News | Police arrests women unemployed for foreign jobs without government records | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शासन नोंदीशिवाय बेरोजगारांना नोकरीसाठी परदेशी पाठविणाऱ्या महिलेस पोलीसांनी केली अटक

भिवंडी : शासनाच्या परदेश मंत्रालयातील उत्प्रवास कार्यालयांत नोंद न करता बेरोजगार महिलांना परस्पर एजंटमार्फत परदेशी नोकरीसाठी पाठविणाºया महिलेस पोलीसांनी अटक केली आहे.शहरातील नदीनाका येथे रहाणारा अन्वर अन्सारी व त्याची पत्नी सुरय्या अन्वर अन्सारी हे ...

दिग्रस वीज वितरण कंपनीचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Engineer ACL of Digra Electricity Distribution Company | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिग्रस वीज वितरण कंपनीचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

ले-आऊटमधील विद्युतीकरणाच्या इस्टीमेटला मंजुरी देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याला शुक्रवारी रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केली. ...

उसनवार पैशातून नाशिकला हार्डवेअर व्यवसायिकाचे अपहरण - Marathi News | nashik,hardware,shop,owner,kidnapping | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उसनवार पैशातून नाशिकला हार्डवेअर व्यवसायिकाचे अपहरण

नाशिक : उसनवार घेतलेले पैसे परत केले नाही या कारणावरून नाशिकमधील हार्डवेअर व्यवसायिकास पुण्यातील सहा संशयितांनी स्कॉपिओतून अपहरण व मारहाण करून पाच लाख रुपयांची खंडणी मागीतल्याची घटना गुरुवारी (दि़१७) सायंकाळी पाथर्डी फाटा परिसरात घडली़ या प्रकरणी इंद ...

ओएलएक्सवर कार विक्रीच्या जाहिरातीतून चार लाखांची फसवणूक - Marathi News | nashik,olx,car,sale,advertise,Four,lakh,cheating | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओएलएक्सवर कार विक्रीच्या जाहिरातीतून चार लाखांची फसवणूक

नाशिक : लंडनला शिफ्ट होत असल्याने तत्काळ इनोव्हा कार विक्रीची ‘ओएलएक्स’वर जाहिरात देणाऱ्या संशयिताने सिडकोतील एका इसमास वाहन विक्री केल्याचे सांगत बँक खात्यात तीन लाख ८६ हजार रुपये भरण्यास सांगून आर्थिक फसवूणक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकर ...

दारूसाठी पैसे न दिल्याने ठाण्यात पत्नीचा खून करणाऱ्या पतीस अटक - Marathi News | Due to not paying for liquor, the husband who murdered his wife was arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दारूसाठी पैसे न दिल्याने ठाण्यात पत्नीचा खून करणाऱ्या पतीस अटक

केवळ दारुसाठी पैसे न दिल्याच्या रागातून व्यसनी व्यसनी पतीने पत्नीचा खून केल्याची घटना वागळे इस्टेटमधील साठेनगर येथे घडली. याप्रकरणी पती संजय सोनी याला श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे. ...