आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१९- शहरातील १४ डाळ उद्योजकांना दीड कोटी रुपयात गंडा घालणाऱ्या राकेश उर्फ विशाल प्रफुल्ल ठक्कर (वय २९, रा.भूज, जि.कच्छ, गुजरात) याला एमआयडीसी पोलिसांनी नवी मुंबईमधील वाशी येथून अटक केली. दरम्यान, न्यायालयाने त्याला २२ मेपर्यंत प ...
औरंगाबादच्या एका फायनान्स कंपनीची वेबसाईट हॅक करुन आॅनलाईन वस्तू खरेदी करुन या कंपनीला गंडा घालणाऱ्या निशांत कोल्हे (रा.कोल्हे नगर, जळगाव) याला रामानंद नगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. ...
शाहूवाडी पोलिस ठाण्यातील कोठडीचे गज वाकवून पळून गेलेल्या चार आरोपीपैकी दोन आरोपींना पकडण्यात कोल्हापूर पोलिसांना शनिवारी सकाळी यश आले. इतर दोघांचा कसून शोध सुरु आहे. ...
नाशिक : दोन गावठी कट्टे व जिवंत काडतुसांची खरेदी-विक्री करणाऱ्या दोन संशयितांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने शुक्रवारी (दि़१८) रात्रीच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल एक्स्प्रेस इनच्या मागे सापळा रचून अटक केली़ या दोघांकडून दोन गावठी कट् ...
नाशिक : अनैतिक संबंधाच्या कारणावरून प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़टी़ पांडे यांनी शुक्रवारी (दि़ १८) चार वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ ...
मित्राचीच तीन लाखांची बॅग पळविणाऱ्या आरोपीस १८ मे रोजी हिंगोली न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सदर आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. तसेच पळवून नेलेल्या रक्कमेपैकी आरोपीकडील १ लाख ९० रुपये जप्त केल्याची माहिती पोउपनि तानाजी चेरले यांनी द ...