लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

फायनान्स कार्डच्या ओटीपीद्वारे परस्पर खरेदी - Marathi News |  Mutual purchase of finance card by OTP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फायनान्स कार्डच्या ओटीपीद्वारे परस्पर खरेदी

बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगत कार्डच्या नंबरवरून ओटीपी मिळवित फ्लिपकार्डच्या माध्यमातून २२ हजार रुपयांची परस्पर खरेदी करून चुंचाळे शिवारातील एकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान ...

परभणी : मुलींसह प्रियकरांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Parbhani: FIR against girls against girls | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : मुलींसह प्रियकरांविरुद्ध गुन्हा दाखल

आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिच्या दोन मुलींसह त्यांच्या प्रियकरांविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात १८ मे रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. ...

हरीण शिकार प्रकरणातील आरोपी अटकेत - Marathi News | Attempted accused in the case of deer hunting | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हरीण शिकार प्रकरणातील आरोपी अटकेत

गेल्या दीड वर्षांपासून सतत गुंगारा देणाऱ्या हरीण शिकार प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात अखेर वन विभागाला यश आले. मात्र अद्याप दोन आरोपी फरारच आहे. ...

विक्रीला जाणारे बोगस बियाणे सापळा रचून पकडले - Marathi News | Bogus seeds going to sale were caught trapping | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विक्रीला जाणारे बोगस बियाणे सापळा रचून पकडले

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधीत बोगस बिटी बियाणे विक्रीसाठी आणले जात आहे. यवतमाळातून अकोलाबाजारमार्गे दोन युवक बियाणे घेऊन जात असल्याची माहिती पंचायत समिती तालुका कृषी अधिकार राजेंद्र घोंगडे यांना मिळाली. ...

मसुचीवाडी छेडछाडीतील तिघांना दीड वर्षे कारावास-सडकसख्याहरी बोरगावचे : राज्यभर गाजले होते प्रकरण - Marathi News | Three years in Maschwari teasing, one-and-a-half-year imprisonment | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मसुचीवाडी छेडछाडीतील तिघांना दीड वर्षे कारावास-सडकसख्याहरी बोरगावचे : राज्यभर गाजले होते प्रकरण

गेल्या दोन वर्षापूर्वी राज्यभर गाजलेल्या मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील अल्पवयीन शाळकरी मुलींच्या छेडछाड प्रकरणातील बोरगावच्या तिघा सडकसख्याहरींना येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पहिल्या जिल्हा न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी दोषी धरुन व ...

चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने युवतीची पावणे सोळा लाखांची फसवणूक - Marathi News | given work in cinema fraud with girl's of sixteen lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने युवतीची पावणे सोळा लाखांची फसवणूक

मराठी चित्रपटसृष्टीत माझी ओळख असून चित्रपटात नायिकेचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते ...

सिंधुदुर्ग : वाळू व्यावसायिक-ग्रामस्थ हाणामारी प्रकरणी सात जणांना पोलीस कोठडी - Marathi News | Sindhudurg: Police personnel detained for seven years in the case of a commercial commercial venture | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : वाळू व्यावसायिक-ग्रामस्थ हाणामारी प्रकरणी सात जणांना पोलीस कोठडी

सरंबळ-बागवाडी येथील कर्ली नदीपात्राच्या किनारी वाळू व्यावसायिक व ग्रामस्थ यांच्यामध्ये झालेल्या तुंबळ हाणामारी प्रकरणी दोन्ही गटांच्या मिळून १० जणांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापैकी ७ ग्रामस्थांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ...

जळगावात महिलेने पाठलाग करुन पकडले चोरट्यांना - Marathi News | In the Jalgaon woman caught behind chasing the thieves | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात महिलेने पाठलाग करुन पकडले चोरट्यांना

घरासमोरील लोखंडी गेट हातगाडीवर घेऊन जाणाऱ्या भंगार विक्रेता शेख अस्लम शेख नईम (वय २०, रा.नशिराबाद) व शेख समीर शेख तस्लीम (वय २२, रा.गेंदालाल मील, जळगाव) या दोघांना उज्ज्वला कैलास पाटील (रा.म्हाडा कॉलनी, एसएमआयटी कॉलजेच्या शेजारी) या महिलेने शुक्रवारी ...