व्यवसाय वृद्धीसाठी तीन मित्रांकडून उसनवारीने घेतलेले दहा लाख रुपये एका व्यावसायिकाने परत केले नव्हते. नौपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार आल्यानंतर यातील साडे चार लाख रुपये त्याने अखेर परत केले. ...
आरोग्य सेविकेची बदली करण्यासाठी पंधरा हजारांची लाच स्वीकारणा-या अंबड येथील तालुका आरोग्य अधिका-यांस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी अटक केली. अनिल वामनराव वाघमारे (रा.धाईतनगर, अंबड) असे लाच स्वीकारणा-या अधिका-याचे नाव आहे. ...
शहरातील बसस्थानक परिसरात १९ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास दोन गट समोरा-समोर भिडल्याची घटना घडली. दोन्ही गटांतील तरूणांकडे लोखंडी रॉड व धारदार शस्त्र असल्यामुळे बसस्थानक परिसरातील प्रवासी व नागरिकांची एकच धावपळ उडाली. ...