लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

गोमांसाची वाहतूक करणारे वाहन पोलिसांकडून ताब्यात  - Marathi News | beef transport vehicle seized by Police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गोमांसाची वाहतूक करणारे वाहन पोलिसांकडून ताब्यात 

सहा टन गोमांसाची वाहतूक करणाऱ्यांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

चाकण येथे युवकावर गोळीबार - Marathi News | Firing on a youth at Chakan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण येथे युवकावर गोळीबार

आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून एका युवकावर पिस्तुलमधून गोळी झाडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. ...

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना कैद्याने तुरुंगातून दिली ठार मारण्याची धमकी - Marathi News | Jail inmate threatens to kill Punjab CM Amarinder Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना कैद्याने तुरुंगातून दिली ठार मारण्याची धमकी

पंजाबमधील फरीदकोट तुरूंगात असलेल्या एका कैद्याने मुख्यमंत्र्यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे येथील तुरुंगातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ...

तरूणीची छेडछाड काढणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल  - Marathi News | The accused filed a complaint against the both person due to girls molestation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तरूणीची छेडछाड काढणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल 

गेल्या काही दिवसांपासून आरोपी तरुणीच्या घरासमोर जात असताना तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करुन तिची छेड काढत असे. ...

रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून सिनेस्टाइल २० लाखांची लूट - Marathi News | Cinestial robbery of 20 lakh by showcasing the revolver | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून सिनेस्टाइल २० लाखांची लूट

वीस लाखांची रक्कम घेऊन जाणाऱ्या दोघा कामगारांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोकड लुटण्याची घटना सिटीसेंटर मॉलसमोरील वृंदावन इमारतीसमोर घडली. भरदुपारी वर्दळीच्या ठिकाणी सिनेस्टाइल पद्धतीने लुटारुंनी दुचाकीसमोर दुचाकी आडवी घालून रोकड घेऊन ...

निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू; डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Baby death due to negligence; Filed a complaint against the doctor | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू; डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

खामगाव: निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याप्रकरणी येथील शहर पोलिसांनी चांदे कॉलनीमधील डॉ. गणेश महाले यांच्याविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल केला. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी गठित केलेल्या समितीच्या अहवालावरून ही कारवाई करण्यात आली.  ...

नागपूर जिल्ह्यातील उदासा येथे कौटुंबिक कलहातून जबर हाणामारी - Marathi News | Outbreak of family feuds at Udasa in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील उदासा येथे कौटुंबिक कलहातून जबर हाणामारी

मुलगी नांदण्याच्या मुद्यावरून उफाळलेला कलह टोकास गेला आणि त्यातून दोन्ही कुटुंबे समोरासमोर आली. एवढेच नव्हे तर, त्यांनी तलवार आणि लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांवर हल्ला चढविला. त्यात १८ जण जखमी झाले असून, त्यातील नऊ जणांना उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले ...

दोन ठिकाणी चोरीच्या घटना - Marathi News |  Stolen incidents in two places | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दोन ठिकाणी चोरीच्या घटना

बाळापूर पोलीस ठाणे हद्दीत विविध ठिकाणी घडलेल्या घटनांत वेगवेगळ्या कारणाने दोघांचा मृत्यू झाला. एका ठिकाणी १० क्विंटल हळद चोरीला गेली तर एका आखाड्यावरून दुचाकी चोरीस गेली आहे. तर एका दुचाकीस्वारास जीपने उडविल्याने तो गंभीर जखमी झाला. या विविध घटनेप्रक ...