दारूसाठी वृद्ध पित्यावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या प्रकाश सावंत या मुलाला श्रीनगर पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याच्याकडून लोखंडी कोयताही जप्त करण्यात आला आहे. ...
ठाण्यातील खासगी क्लासेसच्या शिक्षकाला एका वाहनातून नेऊन त्याच्याकडून खंडणी उकळण्याच्या बेतात असलेल्या टोळीचा नौपाडा पोलिसांनी छडा लावला आहे. त्यांच्याकडून ही कारही जप्त करण्यात आली आहे. ...
इंदिरानगर/नाशिक - पांडवलेण्यावरून पाय घसरून पडलेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. येथे येणारे पर्यटक आणि ट्रेकिंग करणारे संरक्षण कठडे अभावी घसरून पडल्याच्या घटना वाढतच चालल्या असून याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ...
कणकवली शहरातील विद्यानगर येथील घर मालकाला मोलकरणीने अडीच लाखांचा गंडा घातला. कपाटातील २ लाख ५० हजार लंपास करून घर मालकालाच फसविले. याबाबत घर मालकाने विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देऊन तिने काम सोडले आहे. ही चोरीची घटना कणकवली-विद्यानगर येथे ६ ते १० ...
प्रसूतीनंतर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत सोमवारी दुपारी नातेवाइकांसह ग्रामस्थांनी येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर ठिय्या मांडला. ...
पंजाब हरियाणा राज्यांसाठी वापरल्या जाणाºया राशी ७७१ बियाण्यांच्या पाकिटांचे होलोग्राम लावून राशी ६५९ च्या नावाने बनावट बियाणे गुजरात येथून आणून अमळनेरला विकणाºया चौघांच्या टोळीला अमळनेर पोलिसांनी अटक केली. ...
पिंप्राळा येथील विद्यानगरातील रहिवासी धन्नाराम हजारीलाल प्रजापत यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातून सोन्यांच्या दागिन्यांसह एकूण १ लाख १० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रविवारी दुपारी ४ वाजता उघडकीस आली़ ...
भिशीच्या पैशावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या नीलेश नारायण बाविस्कर (वय-२९ रा़वाल्मीकनगर) या तरूणाला तीन जणांनी लोखंडी सुळईने मारहाण केली़ ही घटना रविवारी सकाळी ११़३० वाजता आसोदा रस्त्याजवळ घडली़ ...