उखळी गावात बनावट कागदपत्रांच्या आधारे विद्यार्थ्यांची पटसंख्या जास्त दाखवून लाखोंचे अनुदान हडपणाऱ्या संस्था सचिव व त्याचा मुलगा तसेच या दोघांना मदत करणाऱ्या १३ जणांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. ...
नाशिक : विवाहाचे आमिष दाखवून चार वर्षे प्रेमसंबंध ठेवून विविध ठिकाणी नेऊन शारीरिक अत्याचार करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास जिल्हा व सत्र न्यायाधीश सूचित्रा घोडके यांनी मंगळवारी (दि़२६) बलात्काराच्या गुन्ह्यात सात वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शि ...
शिवसेनेच्या उत्तर नागपुरातील पदाधिकाऱ्याच्या घरावर चार आरोपींनी सुतळी बॉम्ब फेकल्याची खळबळजनक घटना पाचपावलीत सोमवारी दुपारी घडली. यामुळे परिसरात सोमवारी दुपारपासून तणाव आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुखांसह अनेक शिवसैनिकांनी पाचपावली ठाण्यात ...
नांदगाव : येथील पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवून बोलठाण येथे दुचाकीवरून घरी जात असलेल्या मोहसीन शब्बीर पठाण (३५) याची दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी चाकूने हल्ला करत हत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.२६) घडली आहे. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मोहसी ...
नाशिक : सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या तीन संशयित महिलांनी अडीच लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़२४) दुपारच्या सुमारास नाशिकरोडच्या बाफणा ज्वेलर्समध्ये घडली़ दरम्यान, महिलांची ही चोरी शोरूममधील सीसीटीव्हीत कैद झ ...