दाखल गुन्ह्यात आरोपी व अटक न करण्यासाठी ३० हजारांची लाच मागणा-या मारेगाव (जि. यवतमाळ) ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकाविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सापळा रचला. मात्र... ...
गोकुळ शिरगांव येथील कोल्हापूर कॅन्सर रुग्णालयातील अकौंट व्यवस्थापकाने औषध खरेदीच्या बोगस बिलाच्या नोंदी करून सुमारे १ कोटी ३१ लाख ९० हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. ...
नाशिक : सामूहिक शेतजमिनीच्या वादातून एका गटाने दुसऱ्या गटातील घरावर दगडफेक करून चार-पाच जणांना बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि़२६) पहाटेच्या सुमारास इगतपुरीतील गोंदे दुमाला येथे घडली़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्यांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपच ...
सातारा येथील शाहूपुरी परिसरात रात्रीच्यावेळी पार्क केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकार काही दिवसांपासून सुरु आहे. रात्री-अपरात्री समाजकंटकांकडून वाहनांवर दगड टाकला जात असल्याने वाहनधारक तणावाखाली आहेत. ...
अकोला: रेणुका माता मल्टी स्टेट को-आॅप. अर्बन सोसायटी अहमदनगर शाखा अकोला येथे आर्थिक लाभासाठी एका खातेदाराच्या खात्यात १ कोटी ४९ लाख रुपये धनादेशाने जमा करून नंतर ही रक्कम काढून घेणारा शाखाधिकारी सुग्रीव रामनाथ खेडकर याला रामदासपेठ पोलिसांनी मंगळवारी ...
सिग्नल तोडल्याने वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने महिलेला थांबविले़. त्या रागात पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व धक्काबुक्की केली़. ...