लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

खांडवीत कौटुंबिक वादातून भावाने पेटविले भावाचे घर, चौघांचा होरपळून मृत्यू - Marathi News | The house of his brother, brother of four, died due to family dispute, | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खांडवीत कौटुंबिक वादातून भावाने पेटविले भावाचे घर, चौघांचा होरपळून मृत्यू

शहाजी फुरडे-पाटीलबार्शी - घरातील कौटुंबिक वादातून थोरल्या भावाने झोपेत असलेल्या आई व पोलीस असलेल्या भावासह भावाची पत्नी व लहान मुलगा यांना अंगावर रॉकेलसदृश्य ज्वालाग्रही पदार्थाने पेटवून देवून हत्या केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या स ...

किशोर खत्री हत्याकांडात दोन साक्षीदारांचे जबाब नोंदविले! - Marathi News |   Kishore Khatri murder case recorded two witnesses! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :किशोर खत्री हत्याकांडात दोन साक्षीदारांचे जबाब नोंदविले!

अकोला: शहरातील व्यापारी किशोर खत्री हत्याकांड प्रकरणात गुरुवारी दुपारी न्यायालयात सरकारी पक्षाने दोन साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यावेळी प्रसिद्ध विशेष सरकारी विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची उपस्थिती होती. ...

बारामती एमआयडीसी परिसरात सराईत गुन्हेगाराचा खुन - Marathi News | Serious criminal murderd in Baramati MIDC area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती एमआयडीसी परिसरात सराईत गुन्हेगाराचा खुन

पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून फिर्यादीच्या घरावर या सराईत गुन्हेगाराने दगडफेक केली.यावेळी संतप्त झालेल्या फिर्यादीच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यु झाला. ...

Video : 5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना का ?, पुण्याच्या मल्टिप्लेक्समध्ये मनसेचं खळ्ळ-खटॅक - Marathi News | Video: Pune: MNS workers thrash a movie theatre manager during a protest over high prices of food items in the theatre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : 5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना का ?, पुण्याच्या मल्टिप्लेक्समध्ये मनसेचं खळ्ळ-खटॅक

पुण्यातल्या सेनापती बापट रस्त्यावर असलेल्या पीव्हीआर मल्टिप्लेक्स या सिनेमा गृहात 5 रुपयांचं पॉपकॉर्न 200 रुपयांना का विकता?, अशी विचारणा करत कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांविरोधात चतु:शृंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

Maryland shooting : अमेरिकेत वृत्तपत्राच्या कार्यालयात अंदाधुंद गोळीबार, 5 जणांचा मृत्यू - Marathi News | Maryland shootings: Gunman angry at Maryland newspaper kills five in targeted attack, United States | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Maryland shooting : अमेरिकेत वृत्तपत्राच्या कार्यालयात अंदाधुंद गोळीबार, 5 जणांचा मृत्यू

अमेरिकेतील एका इमारतीत करण्यात आलेल्या अंदाधुंद गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ...

नाशिकमध्ये समाजकंटकांकडून चारचाकी वाहनांची तोडफोड - Marathi News | miscreants hurled four wheelers in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये समाजकंटकांकडून चारचाकी वाहनांची तोडफोड

पंचवटी सीतागुंफा रोडवरील शिवाजीचौक परिसरात रस्त्यावर उभ्या केलेल्या 4 चारचाकी वाहनांच्या शुक्रवारी (29 जून) पहाटेच्या सुमाराला अज्ञात टवाळखोरांनी काचा फोडून दहशत माजविण्याचा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. ...

नागपुरात एकाच वेळी चार सट्टा अड्ड्यावर छापे - Marathi News | Raid at four satta bases in Nagpur at the same time | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात एकाच वेळी चार सट्टा अड्ड्यावर छापे

विविध पोलीस ठाण्यांतर्गत चालणाऱ्या सट्टा-जुगार अड्ड्यांची माहिती काढल्यानंतर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी गुरुवारी दुपारी चार अड्ड्यांवर एकाच वेळी छापे मारून घेतले. या छापामार कारवाईत पोलिसांनी मटका अड्ड्यावर सट्ट्याची खयवाडी करणाऱ्य ...

जमावाकडून नादुरुस्त गाडीच्या काचा फोडून नुकसान - Marathi News | Damage from accident by accident by crowd | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जमावाकडून नादुरुस्त गाडीच्या काचा फोडून नुकसान

आझादनगर : मालेगाव महामार्गावरील पवारवाडी पुलाजवळ बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास लहान मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरून उभी असलेल्या नादुरुस्त क्रुझर वाहनाच्या काचा जमावाने काचा फोडल्या. वाहनचालक अशफाक शेख सलीम (२२) रा. धुळे याने पवारवा ...