मालेगाव (वाशिम) : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन तिच्या नातेवाईकास मारहाण करण्यात आली. २९ जून रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी दाखल फिर्यादीवरून शिरपूर पोलिसांनी तीन आरोपींविरूद्ध विविध कलमांन्वये ३० जून रोजी गुन्हे दाखल केले. ...
एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल्ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ३० जून रोजी फाशीची शिक्षा ठोठावली. भंडारा जिल्ह्यातील चर्चित प्रीती बारिया खून प्रकरणी त्यांनी हा निकाल दिला आहे. ...
दहा टक्के व्याजाने पैसे देऊन मुद्दलीसह व्याजासाठी तगादा लावून मारहाण करणाऱ्या दोघा खासगी सावकारांवर राजारामपुरी व जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गुन्हा दाखल होऊन पंधरा दिवस झाले तरी अद्याप सावकारांना अटक झालेली नाही. ...
गेवराई : अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर का पकडले? म्हणून वाळू माफियांनी जातेगाव सज्जाचे तलाठी व्ही.व्ही. आमलेकर यांना ट्रॅक्टरमधून खाली ओढत बेदम मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी दुपारी जातेगाव नजीक सेलूतांडा ते गेवर ...
दादर येथील फाईव्ह गार्डन परिसरातील बंगल्यातील वयोवृद्ध दाम्पत्याला घेरून त्यांच्या घरी दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक ४ ने अटक केली आहे. ...