दावडी येथे पीडित मुलीच्या भावावर चालत्या बसमध्ये कोयत्याने वार करत त्याचा निर्घृण खून करण्यात आला होता. तसेच मृतदेह ताब्यात घेण्यास संतप्त जमावाने नकार देत पोलिसांनी या प्रकरणात निष्काळजीपणा दाखविला असल्याचा ठपका ठेवला होता. ...
जिल्हा परिषदेत एका कर्मचा-याकडून महिला कर्मचाºयाच्या छेडखानीचा प्रकार वारंवार घडत असताना या कर्मचाºयास संबधित महिलेच्या तक्रारीनंतर चांगलाच चोप मिळाल्याची घटना शुक्रवारी घडली. ...
रवींद्र मराठे आणि कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता यांचे सर्व अधिकार काढून घेतल्याच्या निषेधार्थ बँकेच्या शिवाजीनगर येथील लोकमंगल या मुख्य कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांचे आंदोलन ...