उत्तर प्रदेशातील कारागृहात अंडरवर्ल्ड डॉन प्रेम प्रकाश सिंह उर्फ मुन्ना बजरंगीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बागपत जिल्ह्यामधील ही घटना आहे. ...
अश्लील अवस्थेतील फोटोमध्ये २६ वर्षीय विवाहितेचा फोटो लावून, तेच फोटो तिला पाठवून नोकरी सोडली नाहीस, तर हेच फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिल्याची घटना कफपरेड येथे उघडकीस आली. ...
चित्रपटसृष्टीत जम बसविण्यासाठी धडपडणाऱ्या मुंबई व देशाच्या इतर भागांतील नट्यांना मोठया पैशाच्या आमिशाने वेश्या व्यवसायाला लावण्याचे एक रॅकेट हैदराबाद पोलिसांनी उघड केले ...
ब्रेड आणण्याच्या वादातून भावाची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच, चेंबूरमध्ये पत्नीला शिवी दिली म्हणून धाकट्या भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ...
घरमालकाशी झालेल्या वादातून त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्यासाठी वापरलेले पिस्तूल कोठून आणले, याची चौकशी सुरू असताना गोळीबार करणारा आशीष शर्मा (३०, रा. दिवा) हा बनावट नोटा तयार करणारा ‘मास्टरमाइंड’ असल्याची खळबळजनक बाब पोलीस ...
नाशिक : गोरेवाडीतील शास्त्रीनगरमध्ये शनिवारी (दि़७) रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी दोन दुचाकी जाळल्याची घटना घडली़ विशेष म्हणजे या दुचाकी उभ्या केलेल्या खिडकीलगत झोपलेल्या इसमास वेळीच जाग आली नसती तर अनर्थ घडला असता़ दरम्यान, या प्रकरणी संजय ...