मॉडल बनण्याचे स्वप्न उरी बागळणा-या मुला-मुलींना लाखों रुपयांना गंडविण्यात आल्याची घटना घडली आहे. डच फिल्मसाठी मॉडलिंग कॉन्ट्रक्ट आणि प्रोफेशनल फोटोशूटच्या नावाखाली आरोपीने या मुला-मुलींच्या बँक खात्यातून पैसे लंपास केले आहेत. ...
जावळी तालुक्यातील कुडाळ येथील ज्योती नंदकुमार पवार या बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी कुडाळच्या नदीपात्रात सापडला. दहावीत कमी गुण मिळाल्याने आत्महत्या करत असल्याचे तिने चिठ्ठीत लिहिले होते. ...
सांगोला : शेताची वाटणी का देत नाही म्हणून संतापलेल्या मुलानेच शिवीगाळ, धक्काबुक्की करीत जन्मदात्या बापाच्या डोक्यात दगड मारल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मारहाणीची घटना महुद (ढाळेवाडी, ता. सांगोला) येथे घडली. त्यानंतर वडील नारायण हरिबा ह ...