नंदूरबारच्या एका व्यापा-याबरोबर तरुणीला मैत्रिचे नाटक करण्यास भाग पाडून नंतर त्याच्याशी तिने ‘जवळीक’ साधल्यानंतर त्याला दहा लाखांच्या खंडणीसाठी ब्लॅकमेलिंग करणा-या दिपक वैरागडे या पोलिसासह दोघांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दी ...
वस्तीतील दोघांनी एका युवकाला पळवून नेल्याने रामनगर तेलंगखेडी परिसरात खळबळ उडाली आहे. कुणाल शालिकराम चचाणे (वय १७) असे बेपत्ता युवकाचे नाव असून, तो तेलंगखेडीतील बालाजी सायकल स्टोर्स जवळ राहतो. ...
२५ लाखांचे कर्ज मिळविण्याच्या प्रयत्नात एका कापड विक्रेत्याने आपले आठ लाख रुपये गमविले. दिल्लीतील ठगांच्या टोळीने त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी मंगळवारी बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...
गावातील पंचायतीने तीन मुलींवर बलात्कार करणा-या आरोपींना प्रत्येकी दहा हजार रुपये याप्रमाणे तीस हजार रुपयांचा दंड ठोठावून या रकमेतून संपूर्ण गावाला मटणाची पार्टी देण्याची अजब शिक्षा सुनावली. ...