निवृत्त पोलीस अधिकारी महिलेला त्यांची मोबाईलवर माहिती विचारली आणि एका आरोपीने त्यांना ७१ हजारांचा गंडा घातला. सुहासिनी सूर्यभान मेश्राम (वय ६४) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या पोलीस खात्यातून उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झाल्या आहेत. ...
नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथील सावरगाव रोडवरील पेट्रोलपंपावर दरोडा टाकणाऱ्या सहा आरोपींना नरखेड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून वाहनासह मोबाईल हॅन्डसेट असा ऐवज जप्त केला. या सहाही आरोपींना २१ जुलेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ...
स्थानिक रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सत्रापूर शिवारात शीर नसलेल्या महिलेचा मृतदेह आढळला होता. पत्नीचा खून केला या प्रकरणात पोलिसांकडून एकाला गोवले जाऊन त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगीही करण्यात आली. मात्र त्यानंतर पत्नी जिवंत असल्याचे समोर येत ...