लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

कोल्हापुरात बदलीसाठी पोलिसाने पोलिसाकडूनच उकळली खंडणी; हेडक्लार्क अटकेत, महिलेवर गुन्हा  - Marathi News | Policeman extorts bribe from police for transfer in Kolhapur Head clerk arrested, woman charged | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात बदलीसाठी पोलिसाने पोलिसाकडूनच उकळली खंडणी; हेडक्लार्क अटकेत, महिलेवर गुन्हा 

पोलिस दलात खळबळ उडाली ...

विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं... - Marathi News | A man from Mumbai divorced his wife and lived with his girlfriend in a live-in relationship, alleging her that beat him and robbed him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

महिलेच्या एका मित्राने त्याला धमकावत बिल्डिंग खाली बोलावले. त्याची तक्रार काळाचौकी पोलीस स्टेशनला केली होती. ...

Latur: सेवालयात एचआयव्ही बाधित मुलीवर अत्याचार, गर्भपातही केला; तक्रारीची चिठ्ठी फाडली - Marathi News | Latur: HIV-infected minor girl raped, aborted in hospital; complaint note torn | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: सेवालयात एचआयव्ही बाधित मुलीवर अत्याचार, गर्भपातही केला; तक्रारीची चिठ्ठी फाडली

या प्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर पोलिसांनी चारजण ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे ...

हा घ्या स्क्रीन शॉट; कोल्हापूर महापालिकेतील अधिकाऱ्यांना टक्केवारीनुसार रोख रकमा दिल्या, ठेकेदाराचा आरोप  - Marathi News | Cash amount was given to Kolhapur Municipal Corporation officials as per percentage, contractor alleges | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हा घ्या स्क्रीन शॉट; कोल्हापूर महापालिकेतील अधिकाऱ्यांना टक्केवारीनुसार रोख रकमा दिल्या, ठेकेदाराचा आरोप 

मुख्यमंत्र्यांसह प्रशासकांकडेही केला तक्रारीचा मेल ...

चालकाचे अपहरण करून ७० लाख लुटले; मुंबई-अहमदाबाद  महामार्गावरील घटना - Marathi News | Driver kidnapped and robbed of Rs 70 lakh; Incident on Mumbai-Ahmedabad highway | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चालकाचे अपहरण करून ७० लाख लुटले; मुंबई-अहमदाबाद  महामार्गावरील घटना

मुंबई-अहमदाबाद  महामार्गावर चालकाचे अपहरण करून त्याच्याकडील ७० लाख  लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार - Marathi News | In odisha, Minor girl gangraped, tried to bury her alive after finding out she was pregnant; 2 arrested, 1 accused absconding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. त्या कारवाईत भाग्यधर दास आणि पंचानन दास या दोन आरोपींना अटक करण्यात आली. ...

२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली - Marathi News | Dilip Chitara committed suicide after killing his wife and 2 children in Udaipur, Rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली

या घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहचले. त्यांनी घरचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी दिलीप चितारा यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. ...

"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका - Marathi News | A Mehboob Qureshi committed suicide by writing a note in Solapur. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका

मेहबूब कुरेशी हा नई जिंदगी परिसरातील विजयलक्ष्मी नगरात राहण्यास होता. तो एका दुकानात कामाला होता. ...