लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

'फटका गँग'मुळे तरुणाने गमावला पाय; वेदनेने तडफडत असतानाही आरोपीने मोबाईल हिसकावून पळ काढला - Marathi News | young man fell from the train after being hit by a mobile thief in the Tapovan Express in kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'फटका गँग'मुळे तरुणाने गमावला पाय; वेदनेने तडफडत असतानाही आरोपीने मोबाईल हिसकावून पळ काढला

कल्याण रेल्वे पोलिसांनी प्रवाशाला लुटणाऱ्या इराणी टोळीतील एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. ...

Jalna: जागेचा वाद, संशयाने २४ तासांत तिघांचे प्राण घेतले; घनसावंगी तालुका हादरला - Marathi News | Jalna: Three murders in 24 hours, Ghansawangi taluka shaken; Land dispute, suspicion claimed the lives of three | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Jalna: जागेचा वाद, संशयाने २४ तासांत तिघांचे प्राण घेतले; घनसावंगी तालुका हादरला

पोलिसांसमोर कायदा-सुव्यवस्थेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. ...

सैराट प्रमाणे धक्कादायक प्रकार; पतीला पाय मोडेपर्यंत मारहाण, पत्नीचे अपहरण, मुलीचा भाऊ -आईसह १८ ते २० जणांवर गुन्हा - Marathi News | Shocking incident like Sairat; Husband beaten to the point of breaking his leg, wife kidnapped, crime against 18 to 20 people including daughter's brother and mother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सैराट प्रमाणे धक्कादायक प्रकार; पतीला पाय मोडेपर्यंत मारहाण, पत्नीचे अपहरण, मुलीचा भाऊ -आईसह १८ ते २० जणांवर गुन्हा

दोघांचा प्रेमविवाह असून आंतरजातीय असल्याने मुलीच्या आई, भावाकडून त्याला विरोध होता ...

कात्रजजवळ विनापरवाना बैलगाडा शर्यतीचं आयोजन; १५ हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Unlicensed bullock cart race organized near Katraj; Case registered against more than 15 people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रजजवळ विनापरवाना बैलगाडा शर्यतीचं आयोजन; १५ हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बैलगाडा शर्यत कोणतीही सुरक्षिततेची उपाययोजना न करता आणि कोणतीही अधिकृत परवानगी न घेता शर्यत भरवण्यात आली होती ...

प्राध्यापकाच्या छळाला कंटाळून विद्यार्थिनीने घेतलं पेटवून; पोलिसांकडून एबीव्हीपी नेत्यासह दोघांना अटक - Marathi News | ABVP leader among two arrested in Odisha student Harassment Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्राध्यापकाच्या छळाला कंटाळून विद्यार्थिनीने घेतलं पेटवून; पोलिसांकडून एबीव्हीपी नेत्यासह दोघांना अटक

ओडिशातील विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात एबीव्हीपीच्या नेत्याला अटक करण्यात आली आहे. ...

मोबाइल दिला नाही म्हणून मुलाने डोंगरावरून उडी घेऊन संपवले जीवन - Marathi News | Boy jumps off mountain and end life after not being given mobile phone; Incident in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोबाइल दिला नाही म्हणून मुलाने डोंगरावरून उडी घेऊन संपवले जीवन

काही दिवसांपासून अथर्वने आईकडे मोबाईल घेण्यासाठी आग्रह धरला होता. ...

"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद - Marathi News | Sachin Raghuvanshi is father of my son woman shows dna test report new controversy in raja raghuvanshi family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद

Sachin Raghuvanshi : मेघालयातील हनिमून हत्या प्रकरणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेलं इंदूरचं रघुवंशी कुटुंब आता एका नवीन वादात सापडलं आहे. ...

अपघात की घातपात? जन्मदिवशीच बेपत्ता वृद्धाचा लिफ्टच्या बेसमेंटमध्ये आढळला मृतदेह - Marathi News | Accident or murder? Missing elderly man's body found in elevator basement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपघात की घातपात? जन्मदिवशीच बेपत्ता वृद्धाचा लिफ्टच्या बेसमेंटमध्ये आढळला मृतदेह

लिफ्टच्या खालून येणाऱ्या दुर्गंधीमुळे ही घटना उघडकीस आली. ...