लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

Ratnagiri Crime: कामाच्यावेळी प्रेयसीसोबत बोलण्यावरून वाद; मामानेच केला भाच्याचा खून  - Marathi News | Uncle kills nephew over argument over talking to girlfriend at work in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Crime: कामाच्यावेळी प्रेयसीसोबत बोलण्यावरून वाद; मामानेच केला भाच्याचा खून 

माेबाइल लाेकेशनवरून घेतला शोध ...

तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य - Marathi News | Killed second wife for love of third woman; Husband planned, brutal act committed in front of infant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

एका व्यक्तीने तिसऱ्या बाईसाठी आपल्या दुसऱ्या पत्नीला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ...

मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन - Marathi News | Son selected in engineering college, but unable to raise money for fees, desperate father ends his life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलाची इंजिनियरिंगसाठी निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, पित्याने संपवलं जीवन

Kerala News: गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षण हे कमालीचं महाग झाल्याने सर्वसामान्य कुटुंबातील पालकांना मुलांना उच्च शिक्षण देणं कठीण होऊन बसले आहेत. मुलाला इंजिनियरिंगचं शिक्षण देऊ इच्छिणाऱ्या एका हतबल पित्याने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना केरळमध्ये ...

'फटका गँग'मुळे तरुणाने गमावला पाय; वेदनेने तडफडत असतानाही आरोपीने मोबाईल हिसकावून पळ काढला - Marathi News | young man fell from the train after being hit by a mobile thief in the Tapovan Express in kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'फटका गँग'मुळे तरुणाने गमावला पाय; वेदनेने तडफडत असतानाही आरोपीने मोबाईल हिसकावून पळ काढला

कल्याण रेल्वे पोलिसांनी प्रवाशाला लुटणाऱ्या इराणी टोळीतील एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. ...

Jalna: जागेचा वाद, संशयाने २४ तासांत तिघांचे प्राण घेतले; घनसावंगी तालुका हादरला - Marathi News | Jalna: Three murders in 24 hours, Ghansawangi taluka shaken; Land dispute, suspicion claimed the lives of three | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Jalna: जागेचा वाद, संशयाने २४ तासांत तिघांचे प्राण घेतले; घनसावंगी तालुका हादरला

पोलिसांसमोर कायदा-सुव्यवस्थेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. ...

सैराट प्रमाणे धक्कादायक प्रकार; पतीला पाय मोडेपर्यंत मारहाण, पत्नीचे अपहरण, मुलीचा भाऊ -आईसह १८ ते २० जणांवर गुन्हा - Marathi News | Shocking incident like Sairat; Husband beaten to the point of breaking his leg, wife kidnapped, crime against 18 to 20 people including daughter's brother and mother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सैराट प्रमाणे धक्कादायक प्रकार; पतीला पाय मोडेपर्यंत मारहाण, पत्नीचे अपहरण, मुलीचा भाऊ -आईसह १८ ते २० जणांवर गुन्हा

दोघांचा प्रेमविवाह असून आंतरजातीय असल्याने मुलीच्या आई, भावाकडून त्याला विरोध होता ...

कात्रजजवळ विनापरवाना बैलगाडा शर्यतीचं आयोजन; १५ हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Unlicensed bullock cart race organized near Katraj; Case registered against more than 15 people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रजजवळ विनापरवाना बैलगाडा शर्यतीचं आयोजन; १५ हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बैलगाडा शर्यत कोणतीही सुरक्षिततेची उपाययोजना न करता आणि कोणतीही अधिकृत परवानगी न घेता शर्यत भरवण्यात आली होती ...

प्राध्यापकाच्या छळाला कंटाळून विद्यार्थिनीने घेतलं पेटवून; पोलिसांकडून एबीव्हीपी नेत्यासह दोघांना अटक - Marathi News | ABVP leader among two arrested in Odisha student Harassment Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्राध्यापकाच्या छळाला कंटाळून विद्यार्थिनीने घेतलं पेटवून; पोलिसांकडून एबीव्हीपी नेत्यासह दोघांना अटक

ओडिशातील विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात एबीव्हीपीच्या नेत्याला अटक करण्यात आली आहे. ...