लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

"रात्री बायको मारायला येते, दात खाते अन् म्हणते मी नागीण, तुला मारेन..."; पतीच्या तक्रारीने पोलिसांना धक्का - Marathi News | "My wife comes to beat me at night, she grits her teeth and says I have herpes, I will kill you..."; Husband's complaint shocks police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रात्री बायको मारायला येते, दात खाते अन् म्हणते मी नागीण, तुला मारेन..."; पतीच्या तक्रारीने पोलिसांना धक्का

उत्तर प्रदेशातील सीतापूरमधील महमूदाबाद येथील एका पतीने पत्नीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्याची पत्नी रात्री त्याच्याकडे धावत जायची, दात खात असे आणि स्वतःला नागीण म्हणत होती असा दावा केला आहे. ...

कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक - Marathi News | Cough syrup death case: Doctor's prescription found from dead child's grave; Another child's condition critical | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक

मृत निहाल धुर्वे आणि कबीर यादव या दोघांवरही डॉ. प्रवीण सोनी यांनीच उपचार केले होते आणि त्यांनीच हे कोल्ड्रिफ सिरप लिहून दिले होते. ...

Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना - Marathi News | Video: Deadly attack on devotees in Pune at the doorstep of Vitthal; Stones thrown at them, incident in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना

Pandharpur Crime News: विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये आलेल्या पुण्यातील पाच भाविकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  ...

Kolhapur: गोव्याला फिरायला गेले अन् दारू घेऊन आले; पलूसमधील सख्ख्या चुलत भावांना अटक - Marathi News | Went to Goa for a walk and brought liquor; All cousins from Palus arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: गोव्याला फिरायला गेले अन् दारू घेऊन आले; पलूसमधील सख्ख्या चुलत भावांना अटक

यातील एकाचे वडील महसूल खात्यात वरिष्ठ अधिकारी असल्याची माहिती ...

प्रेमीयुगुलाचा करुण अंत! संसार मोडून एकत्र आले, पण समाज विरोधाला कंटाळून जीवन संपवले - Marathi News | The tragic end of a loving couple! They came together after breaking up, but tired of social opposition, they ended their lives | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रेमीयुगुलाचा करुण अंत! संसार मोडून एकत्र आले, पण समाज विरोधाला कंटाळून जीवन संपवले

शेजाऱ्यांमध्ये प्रेम फुलले, संसार मोडून एकत्र राहिले; वर्षभरानंतर गावी परताच नातेवाईक, समाजाचा विरोध वाढल्याने प्रेमीयुगुलाचा टोकाचा निर्णय ...

धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू - Marathi News | Two students jump from 12th floor in Virar; Both die | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू

विरारमध्ये दोन मित्रांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

सगळ्याच मर्यादा ओलांडल्या! १८ वर्षांच्या जावयाशी लग्न करणार होती सासू; मंगळसूत्र घालण्याआधीच मुलीची एंट्री झाली अन्..  - Marathi News | All limits crossed! Mother-in-law was going to marry 18-year-old son-in-law; daughter entered before wearing mangalsutra and.. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सगळ्याच मर्यादा ओलांडल्या! १८ वर्षांच्या जावयाशी लग्न करणार होती सासू; मंगळसूत्र घालण्याआधीच मुलीची एंट्री झाली अन्.. 

एका सासूचे आपल्याच १८ वर्षीय जावयासोबत प्रेमसंबंध जुळले. या प्रेमसंबंधात दोघे इतके वेडे झाले की, त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ...

Sangli: सासूच्या उपचारासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा; नवविवाहितेने संपविले जीवन, पाचजणांवर गुन्हा - Marathi News | A newlywed in Islampur ended her life after being pressured to bring Rs 2 lakh from her husband for her mother in law's treatment | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: सासूच्या उपचारासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा; नवविवाहितेने संपविले जीवन, पाचजणांवर गुन्हा

अवघ्या ११ महिन्यांत प्रेमविवाहाचा शेवट ...