लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

पैशांसाठी पोलिसांची हैवानियत! पास झाला म्हणून पार्टी करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण; पॅनक्रियाज हॅमरेजने मृत्यू - Marathi News | B.Tech student dies after being beaten up by police in Bhopal Death due to brutality | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैशांसाठी पोलिसांची हैवानियत! पास झाला म्हणून पार्टी करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण; पॅनक्रियाज हॅमरेजने मृत्यू

मध्य प्रदेशात एका पोलीस अधिकाऱ्याच्या मेहुण्याच्या पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाला. ...

सिरप कंपनीच्या मालकाला केले अटक ! आतापर्यंत एकूण २५ मुलांचा मृत्यू - Marathi News | Syrup company owner arrested! Total 25 children have died so far | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिरप कंपनीच्या मालकाला केले अटक ! आतापर्यंत एकूण २५ मुलांचा मृत्यू

Nagpur : कफ सिरप मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या 'एसआयटी' ने रंगनाथनला चेन्नईत अटक केली. शुक्रवारी सकाळी ६.४५ वाजता एसआयटीचे पथक रंगनाथनला घेऊन नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. ...

Sindhudurg: टीईटी परिक्षेत नापास होण्याच्या भीतीने मुख्याध्यापकाने संपवलं जीवन, शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ - Marathi News | Principal of Zilla Parishad School in Amboli ends his life after failing in TET exam | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :TETपरिक्षेत नापास होण्याच्या भीतीने मुख्याध्यापकाने संपवलं जीवन, शिक्षण क्षेत्रात खळबळ

Sindhudurg News: आंबोली गावठणवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आनंद सुरेश कदम यांनी गेळे- कदमवाडी येथील आपल्या राहत्या घरी काल, शुक्रवारी रात्री गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  ...

कामासाठी लातूरला आले, घात झाला! देवणी तालुक्यातील कंत्राटी शिक्षकाचा निर्घृण खून - Marathi News | Contract teacher brutally murdered in Devani taluka after coming to Latur for work | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कामासाठी लातूरला आले, घात झाला! देवणी तालुक्यातील कंत्राटी शिक्षकाचा निर्घृण खून

क्षुल्लक कारणावरून चाकुने सपासप वार. आरोपीला अटक. ...

रुग्णालयात उपचार सुरू असलेला आरोपी पळाला  - Marathi News | The accused, who was undergoing treatment in the hospital, escaped | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रुग्णालयात उपचार सुरू असलेला आरोपी पळाला 

नवीन पनवेल : पनवेल शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असलेला आरोपी पळून गेल्याची घटना 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास ... ...

पॉस मशीनचा वापर केला नाही, रत्नागिरीतील ६ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित; कृषी विभागाची कारवाई - Marathi News | Agriculture Department suspends licenses of 6 fertilizer vendors in Ratnagiri for not using POS machines | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पॉस मशीनचा वापर केला नाही, रत्नागिरीतील ६ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित; कृषी विभागाची कारवाई

विक्रेत्यांना नियमांचे काटेकोर पालन करण्याची सक्त ताकीदही देण्यात आली ...

Mumbai Crime: डिजिटल अरेस्ट प्रकरणात सांगलीच्या तरुणाला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई - Marathi News | Mumbai Police arrests Sangli youth in digital arrest case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Crime: डिजिटल अरेस्ट प्रकरणात सांगलीच्या तरुणाला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

Mumbai Digital Arrest Case: १५ लाखांच्या फसवणुकीत बँक खात्याचा वापर ...

Sangli: फसवणूकप्रकरणी विदेशी नागरिकाला ८ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, विट्यातील दोघांना घातला ८५ लाखांचा गंडा - Marathi News | Foreign national sentenced to 8 years of hard labor for defrauding two people in Vita of Rs 85 lakhs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: फसवणूकप्रकरणी विदेशी नागरिकाला ८ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, विट्यातील दोघांना घातला ८५ लाखांचा गंडा

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल ...