लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

१३ वर्षांच्या मुलीचं बळजबरीने लावलं लग्न, बलात्कार, पतीसह ५ जणांवर गुन्हा, पालघरमधील धक्कादायक घटना  - Marathi News | Palghar Crime News: 13-year-old girl forcibly married, raped, 5 people including husband charged, shocking incident in Palghar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१३ वर्षांच्या मुलीचं बळजबरीने लावलं लग्न, बलात्कार, पतीसह ५ जणांवर गुन्हा, पालघरमधील घटना 

Palghar Crime News: १३ वर्षांच्या एका आदिवासी मुलीचं जबरदस्तीने लग्न लावून देत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रातील पालघर येथे घडली आहे. ...

Kolhapur: अडीच कोटींचा अपहार, बोलोलीच्या केदारलिंग सेवा संस्थेच्या संचालकांसह सचिवांवर गुन्हा - Marathi News | A case has been registered against the director and secretary of Kedarlinga Seva Sanstha of Bololi in Karveer taluka kolhapur in a case of embezzlement of Rs. 2 crores | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अडीच कोटींचा अपहार, बोलोलीच्या केदारलिंग सेवा संस्थेच्या संचालकांसह सचिवांवर गुन्हा

सभासदांच्या नावे बोगस कर्ज उचलले : केडीसीसी बँकेच्या शाखाधिकारी, निरीक्षकाचाही समावेश ...

पोलिसाची कॉलर धरली, कोल्हापुरात तीन गुंडांची धिंड काढली  - Marathi News | Three goons arrested for holding police collars in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पोलिसाची कॉलर धरली, कोल्हापुरात तीन गुंडांची धिंड काढली 

बघ्याची गर्दी ...

धक्कादायक! विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार; आरोपीने फोन करुन विचारले-गर्भनिरोधक गोळी देऊ का? - Marathi News | Karnatak Crime: Sexual assault on student; Accused calls and asks - 'do you need birth control pills?' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार; आरोपीने फोन करुन विचारले-गर्भनिरोधक गोळी देऊ का?

इंजिनीअरिंग कॉलेजमधील ज्युनियर विद्यार्थ्याने आपल्या सीनियर विद्यार्थिनीला एकट्यात गाठलं! ...

Ratnagiri: रायपाटणमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचा खूनच, तपास सुरु - Marathi News | Woman found dead in Raipatan suspected to have been murdered | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: रायपाटणमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचा खूनच, तपास सुरु

गळ्यातील सोन्याची चेन गायब असल्याने चोरीच्या कारणातून हा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज ...

चिपळुणातील विद्यार्थिनीचा स्कूल व्हॅनचालकाकडून विनयभंग, संतप्त पालकांनी दिला चोप - Marathi News | School van driver molests student in Chiplun angry parents beat her up | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणातील विद्यार्थिनीचा स्कूल व्हॅनचालकाकडून विनयभंग, संतप्त पालकांनी दिला चोप

पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल ...

Lasur Accident: भरधाव ट्रॅक्टरची २ दुचाकींना धडक, दिवाळी खरेदी करून परतताना पती ठार, पत्नीसह दोघे जखमी - Marathi News | A speeding tractor hits two two-wheelers, husband killed while returning from Diwali shopping, wife and two others injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भरधाव ट्रॅक्टरची २ दुचाकींना धडक, दिवाळी खरेदी करून परतताना पती ठार, पत्नीसह दोघे जखमी

Lasur Accident: शिल्लेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चारही जखमींना लासूर स्टेशन येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ...

Nilesh Ghaiwal: तरुणावर गोळीबार प्रकरण! गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला बेड्या - Marathi News | Absconding accused from gangster Nilesh Ghaywal gang in custody in shooting case against youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nilesh Ghaiwal: तरुणावर गोळीबार प्रकरण! गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला बेड्या

पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक व्यक्ती उभा असलेला दिसला, त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. पोलिसांना बघताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याला ताब्यात घेतला ...