लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

JKLF चा वॉन्टेड शफात शांगलू ३५ वर्षांनी सापडला; एका अपहरणाने पाच दहशतवादी सुटले अन् काश्मीर पेटलं - Marathi News | 35 Years Later CBI Arrests Absconding JKLF Member in Rubaiya Sayeed Kidnapping Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JKLF चा वॉन्टेड शफात शांगलू ३५ वर्षांनी सापडला; एका अपहरणाने पाच दहशतवादी सुटले अन् काश्मीर पेटलं

मुफ्ती मोहम्मद सईद यांची कन्या रुबैया सईद अपहरण प्रकरणात ३५ वर्षांनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. ...

पती की राक्षस? हुंड्यासाठी पत्नीचा छळ; नवऱ्याने इंजेक्शनं टोचली, तर नणंदबाईने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या! - Marathi News | Husband or monster? Wife tortured for dowry; Husband gave her injections, Nanandbai gave her abortion pills! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती की राक्षस? हुंड्यासाठी पत्नीचा छळ; नवऱ्याने इंजेक्शनं टोचली, तर नणंदबाईने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या!

एका विवाहितेने पतीसह सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आणि गंभीर अत्याचार केल्याचा आरोप लावला आहे. ...

'मुलीचे दुसरे लग्न लावून देऊ..' प्रेमविवाहाच्या तेरा वर्षानंतर पत्नीचा नांदण्यास नकार; पतीने घेतला गळफास - Marathi News | 'I will arrange a second marriage for my daughter..' Wife refuses to marry after thirteen years of love marriage; Husband hangs himself | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'मुलीचे दुसरे लग्न लावून देऊ..' प्रेमविवाहाच्या तेरा वर्षानंतर पत्नीचा नांदण्यास नकार; पतीने घेतला गळफास

Gadchiroli : दीड वर्षापूर्वी पती-पत्नीत वाद झाल्यानंतर पत्नी माहेरी निघून गेली. पती पत्नीला घ्यायला गेला असता, तिने परत येण्यास नकार दिल्याने मानसिक तणावातून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

५० कोटी डॉलर्ससाठी घात; दुबईच्या वाळवंटात क्रिप्टो उद्योजकासह पत्नीची निर्घृण हत्या, पुरलेले मृतदेह सापडले - Marathi News | Bodies of crypto millionaire Roman Novak and his wife found in Dubai desert | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :५० कोटी डॉलर्ससाठी घात; दुबईच्या वाळवंटात क्रिप्टो उद्योजकासह पत्नीची निर्घृण हत्या, पुरलेले मृतदेह सापडले

रशियन क्रिप्टो उद्योजक रोमन नोवाक आणि पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ...

'संचार साथी' ॲपचे ५ महत्त्वाचे फीचर्स : चोरी झालेले फोन ब्लॉक करा आणि फ्रॉडला आळा घालण्यापर्यंत... - Marathi News | Sanchar Saathi App benefits : 5 important features of the 'Sanchar Saathi' app: Block stolen phones and prevent fraud... | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :'संचार साथी' ॲपचे ५ महत्त्वाचे फीचर्स : चोरी झालेले फोन ब्लॉक करा आणि फ्रॉडला आळा घालण्यापर्यंत...

Sanchar Saathi App benefits : 'संचार साथी' पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा आता ॲपवर आल्याने नागरिकांना फ्रॉड रिपोर्ट करणे आणि सेवा वापरणे अधिक सोपे झाले आहे. ...

Nanded Murder Case: आंचलच्या वडिलांनी आणि भावांनी सक्षमचा विश्वास जिंकण्यासाठी कट रचला, हत्येपूर्वी सोबत नाचले; व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Aanchal's father and brothers conspired to win Saksham's trust, danced together before the murder; Video goes viral | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आंचलच्या वडिलांनी आणि भावांनी सक्षमचा विश्वास जिंकण्यासाठी कट रचला, हत्येपूर्वी सोबत नाचले; व्हिडीओ

Saksham Tate Murder Case: नांदेड जिल्ह्यातील सक्षम ताटे या तरुणाची हत्या झाली. २१ वर्षीय आंचल ममदीवारने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केले होते. यामुळे हे प्रकरण देशात चर्चेत आले आहे. ...

तिच्या अंगावर पांढरे डाग आहेत, म्हणत पतीने मागितला घटस्फोट; पत्नी कोर्टातच म्हणाली टॅटू दाखव! पुढे जे झालं.. - Marathi News | Husband filed for divorce saying she had white spots on her body; Wife asked in court to show her tattoos! What happened next.. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तिच्या अंगावर पांढरे डाग आहेत, म्हणत पतीने मागितला घटस्फोट; पत्नी कोर्टातच म्हणाली टॅटू दाखव! पुढे जे झालं..

ही घटस्फोटाची केस एका पतीने दाखल होती. त्याने आपल्या पत्नीवर पांढरे डाग लपवल्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप केला होता. ...

"सॉरी पप्पा, 'त्या' मुलीनं माझ्या भावनांचा खेळ केला..."; २६ वर्षीय युवकानं केला आयुष्याचा शेवट - Marathi News | A 26-year-old youth from Satna, Madhya Pradesh, ended his life. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"सॉरी पप्पा, 'त्या' मुलीनं माझ्या भावनांचा खेळ केला..."; २६ वर्षीय युवकानं केला आयुष्याचा शेवट

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना तातडीने बोलवण्यात आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवला. ...