लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

मानेवरील 'लव्ह बाईट' लपवण्यासाठी मोठा बनाव; टॅक्सी चालकावर बलात्काराची खोटी तक्रार, CCTV ने वाचवले - Marathi News | Bengaluru Gang rape hoax exposed Nursing student files false complaint to avoid boyfriend questions | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मानेवरील 'लव्ह बाईट' लपवण्यासाठी मोठा बनाव; टॅक्सी चालकावर बलात्काराची खोटी तक्रार, CCTV ने वाचवले

बंगळुरूमध्ये सामूहिक बलात्काराचा बनाव उघड झाला असून बॉयफ्रेंडच्या प्रश्नांना टाळण्यासाठी नर्सिंग विद्यार्थिनीकडून खोटी तक्रार केल्याचे समोर आलं आहे. ...

वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात साडेसहा तास युक्तीवाद - Marathi News | Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: Six and a half hours of arguments in the High Court on Valmik Karad's bail application | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात साडेसहा तास युक्तीवाद

आज सरकारी पक्षाचा युक्तीवाद अपूर्ण राहिल्याने पुढील सुनावणी आता १६ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.  ...

शूटिंगसाठी निघालेल्या अभिनेत्रीचे अपहरण, चालत्या गाडीत सामूहिक बलात्कार; ६ दोषींना २० वर्षांचा कारावास - Marathi News | Ernakulam court in Kerala has sentenced six people in the 2017 kidnapping and gang rape case of a Malayalam actress | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शूटिंगसाठी निघालेल्या अभिनेत्रीचे अपहरण, चालत्या गाडीत सामूहिक बलात्कार; ६ दोषींना २० वर्षांचा कारावास

केरळमधील एर्नाकुलम न्यायालयाने २०१७ च्या मल्याळम अभिनेत्रीचे अपहरण आणि सामूहिक बलात्कार प्रकरणात सहा जणांना शिक्षा सुनावली आहे. ...

“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा - Marathi News | jhansi woman death poison case family alleges assault | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा

मोनिकाचं लग्न २०२० मध्ये शिवम दुबेसोबत झालं होतं. ती चार वर्षांच्या ओम नावाच्या मुलासोबत सासरी राहत होती. ...

मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप - Marathi News | indore testimony continues in raja raghuvanshi murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप

इंदूरचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी हत्या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे ...

गोळी लागली तरी सोडलं नाही; वीज कर्मचाऱ्याने हल्लेखोराचा 'नकली पाय;च उपटला, पिस्तुल घेऊन थेट पोलीस ठाण्यात - Marathi News | Shot in the Chest Still Fought Back MPEB Employee Rips Off Attacker Prosthetic Leg and Takes it to Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोळी लागली तरी सोडलं नाही; वीज कर्मचाऱ्याने हल्लेखोराचा 'नकली पाय;च उपटला, पिस्तुल घेऊन थेट पोलीस ठाण्यात

मध्य प्रदेशात एका वीज कर्मचाऱ्याने गोळी लागल्यानंतरही पोलीस ठाणे गाठून आपली तक्रार नोंदवली ...

इंस्टाग्राम लव्ह ट्रॅप..! पुण्यातल्या दोन मुली थेट राजस्थानात; पोलिसांनी ३३०० किमी प्रवास करत कसं आणल परत ? - Marathi News | Pune Crime Instagram love trap Two minor girls from Pune go straight to Rajasthan; How did the police bring them back after traveling 3300 km | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंस्टाग्राम लव्ह ट्रॅप..! पुण्यातल्या दोन मुली थेट राजस्थानात; पोलिसांनी ३३०० किमी प्रवास करत कसं आणल परत ?

- रात्रभर मुली घरी न परतल्याने पालकांची चांगलीच तारांबळ उडाली. दुसऱ्या दिवशी काळेपडळ पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार नोंदवण्यात आली. दोघीही अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला ...

राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या महिला कब्बडीपटूला नोकरी देतो सांगून केले लग्न; त्याच्या त्रासाला कंटाळून संपवले जीवन - Marathi News | Married a female kabaddi player who played at the national level on the promise of a job; tired of his troubles, ended her life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या महिला कब्बडीपटूला नोकरी देतो सांगून केले लग्न; त्याच्या त्रासाला कंटाळून संपवले जीवन

कीटकनाशक प्राशन करून संपविले जीवन : माळेगाव टाऊन येथील घटना ...