लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

रत्नागिरीत ब्राउन हेरॉईन जप्त, दोघांना अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई - Marathi News | Brown heroin seized in Ratnagiri, two arrested | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत ब्राउन हेरॉईन जप्त, दोघांना अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

१७५ पुड्यांमध्ये ११ ग्रॅम साठा ...

Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही... - Marathi News | brother performed puja at the place of murder for the peace of soul of raja raghuvanshi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...

Raja Raghuvanshi And Sonam Raghuvanshi : राजाचा भाऊ विपिन शिलाँगला गेला. "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय" असा मोठा दावा भावाने केला. ...

मानवत हादरले! हॉटेलबाहेर चहा पीत असताना वाद वाढला, एकाचा टिकावाच्या घावात खून - Marathi News | Manavat shocked! Argument escalated while drinking tea outside the hotel, one killed in stabbing | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मानवत हादरले! हॉटेलबाहेर चहा पीत असताना वाद वाढला, एकाचा टिकावाच्या घावात खून

या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. ...

Ratnagiri: खासगी शिकवणी शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, गैरकृत्याचा व्हिडीओही केला - Marathi News | A teacher molested a minor girl in a private tutoring session in Khed taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: खासगी शिकवणी शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, गैरकृत्याचा व्हिडीओही केला

गावात प्रचंड संतापाची लाट उसळली ...

Ratnagiri: घरातली कामं सांगितल्याचा राग, सुनेने अन्नातून पिता-पुत्राला दिले विष; संगमेश्वर तालुक्यातील घटना - Marathi News | Daughter in law poisons father and son with food in anger over being told about household chores incident in Sangameshwar taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अन्नातून विषबाधा; पिता-पुत्र रुग्णालयात, सुनेला अटक, संगमेश्वर तालुक्यातील घटना

घटनास्थळी पाहणी करून पंचनामा ...

बेशुद्ध पडलेल्या महिला उमेदवारावर रुग्णवाहिकेत अत्याचार; होमगार्ड भरतीसाठी आली होती तरुणी - Marathi News | Driver and technician raped a female patient the victim had come for Home Guard recruitment Exam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेशुद्ध पडलेल्या महिला उमेदवारावर रुग्णवाहिकेत अत्याचार; होमगार्ड भरतीसाठी आली होती तरुणी

बिहारमध्ये रुग्णवाहिकेत एका तरुणीसोबत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Sangli: आटपाडीत व्हायरल व्हिडीओ प्रकरणी एकजण ताब्यात, अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणाची व्याप्ती वाढली - Marathi News | One person arrested in connection with viral video of minor girl's suicide in Atpadi taluka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: आटपाडीत व्हायरल व्हिडीओ प्रकरणी एकजण ताब्यात, अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणाची व्याप्ती वाढली

पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांकडे चौकशी ...

माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्... - Marathi News | Mother, you are not an enemy! TikTok star fell madly in love with a biryani seller, killed her children and... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...

विवाहित असलेली अबीरामी बिर्याणीवाल्याच्या प्रेमात इतकी वेडी झाली की तिने बॉयफ्रेंडसाठी आपल्या दोन मुलांना संपवण्याचा निर्णय घेतला. ...