लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

कबुतरांना दाणे टाकण्यास अटकाव केल्याने गळा दाबून महिलेला मारहाण; चौघांचे कृत्य; घटनेत लोखंडी रॉडचा केला वापर  - Marathi News | Woman strangled to death for stopping her from feeding pigeons; Four men involved; Iron rod used in the incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कबुतरांना दाणे टाकण्यास अटकाव केल्याने गळा दाबून महिलेला मारहाण; चौघांचे कृत्य; घटनेत लोखंडी रॉडचा केला वापर 

या घटनेप्रकरणी काशीमीरा पोलिसांनी आशा व्यास, सोमेश अग्निहोत्री व अन्य दोन अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. ...

पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्... - Marathi News | Argument with wife, father takes out anger on two toddlers! Throws children into flowing river and... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...

Crime UP : पत्नीसोबत झालेल्या वादानंतर नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. ...

गंगापूरात धाडसी घरफोडी; सराफा व्यावसायिक पती-पत्नीला मारहाण, रोख रक्कमेसह सोने लुटले - Marathi News | Daring house burglary in Gangapur; Jeweler couple beaten up, cash and gold looted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगापूरात धाडसी घरफोडी; सराफा व्यावसायिक पती-पत्नीला मारहाण, रोख रक्कमेसह सोने लुटले

नागरी वसाहतीत घडलेल्या धाडसी चोरीमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी - Marathi News | Dharashiv shaken! Firing in Mahakali Kalakendra premises due to old dispute, one injured | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. ...

महिलेचा कारनामा! १-२ नव्हे तर तब्बल ८ पुरुषांना जाळ्यात ओढलं, नवव्याचा शोध सुरू होता, त्याआधीच... - Marathi News | A woman named Sameera Fatima was arrested for cheating rich men in Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेचा कारनामा! १-२ नव्हे तर तब्बल ८ पुरुषांना जाळ्यात ओढलं, नवव्याचा शोध सुरू होता, त्याआधीच...

मागील १५ वर्षापासून ती अशी फसवणूक करत आहे. ती एका संघटित टोळीचा भाग असावी, त्यातून तिने हा कट रचल्याचा संशय पोलिसांना आहे. ...

"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन - Marathi News | andhra pradesh newly married woman end life accuses husband and in laws of misbehavior | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन

२४ वर्षीय श्रीविद्याने तिचा पती रामबाबूकडून झालेल्या शारीरिक आणि भावनिक छळाबाबत माहिती दिली. ...

"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार! - Marathi News | "I brought you a locket, close your eyes"; As soon as the wife closed her eyes for a surprise, the husband turned into a monster, stabbed her 20 times! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!

लग्नाच्या अवघ्या ६ महिन्यांनंतर पतीने पत्नीला अतिशय क्रूर पद्धतीने ठार केले. त्याने आपल्या पत्नीवर २० वार केले. यामुळे पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ...

पाच वेळा त्याने मारलाय लोकांच्या हातांवर फटका, नाशिकच्या शेतकऱ्याला गमवावा लागला पाय - Marathi News | He hit people on the hands five times, Nashik farmer lost his leg | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पाच वेळा त्याने मारलाय लोकांच्या हातांवर फटका, नाशिकच्या शेतकऱ्याला गमवावा लागला पाय

तपोवन एक्स्प्रेसमधून प्रवास करणारा गौरव निकम हा रविवारी अशाच हल्ल्यामुळे रेल्वेतून पडला व त्याला पाय गमवावा लागला.   ...