गुन्हेगारी, मराठी बातम्या FOLLOW Crime news, Latest Marathi News
सांगली : ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरोधातील चौकशी प्रक्रियेत जिल्हा परिषद प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप करत एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. ... ...
पश्चिम बंगालमध्ये हावडा-मुंबई मुख्य रेल्वे मार्गावर रेल्वेचा मोठा अपघात टळला. ...
Mumbai Crime: मुंबईतील मीरा रोड परिसरात एका महिलेला कबुतरांना दाणे टाकण्यास रोखले म्हणून वृद्ध व्यक्ती आणि त्याच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. ...
रोहित १० जुलैपासून घराबाहेर होता. तो कुठे जातोय हे त्याने घरच्यांना सांगितले नाही. वडील पोलीस दलातील निवृत्त कर्मचारी आहेत. ...
हरियाणामध्ये पतीची हत्या करणाऱ्या पत्नीने बॉयफ्रेंन्डला अडकवण्यासाठी कट रचला होता. ...
एका २० वर्षीय तरुणाने १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ...
दोन्ही कंपन्यांसह विनापरवाना कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या तिघांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Gurmeet Ram Rahim: डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम या वर्षात आतापर्यंत तीनवेळा तुरुंगाबाहेर आला आहे. ...