गुन्हेगारी, मराठी बातम्या FOLLOW Crime news, Latest Marathi News
उत्तर प्रदेशात एका महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. ...
१२ तासांनंतर पोलिस म्हणाले, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करता येणार नाही, आंदोलक न्यायालयाकडे दाद मागणार ...
सायंकाळी तेथे वाहतूकीची कोंडी होऊ नये यासाठी जागोजागी पोलीस तैनात होते. सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास गडकरी यांचा ताफा दहीबाजार पुलाजवळ पोहोचला. ...
बदली प्रक्रियेत लाभ मिळण्यासाठी दिव्यंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्या गुरुजींवर कारवाई सुरूच आहे. ...
सॅमसंगच्या मोबाईलांनी भरलेला ट्रक चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. ...
Pune Police News : पुणे पोलिसांनी मुलींनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. ...
टिप्या ऊर्फ जावेद शेख याची पुंडलिकनगरसह गारखेडा परिसरात प्रचंड दहशत आहे. त्याच्याविरोधात आतापर्यंत विविध पोलिस ठाण्यांत २५ गुन्हे दाखल आहेत. ...
इको गाडीची जबरदस्त धडक बसल्याने शिक्षक हे दुसऱ्या मोटरसायकलवर पडून डांबरी रस्त्यावर कोसळले, त्याच्या हाताला व डोक्याला गंभीर जखमा होऊन मृत्यू झाला ...