लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

साताऱ्यात क्रूरतेची परिसीमा; लोखंडी रॉडने दुकानदाराचे हातपाय मोडले, कारण अस्पष्ट - Marathi News | Shopkeeper's limbs broken with iron rod in Satara reason unclear | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात क्रूरतेची परिसीमा; लोखंडी रॉडने दुकानदाराचे हातपाय मोडले, कारण अस्पष्ट

सीसीटीव्हीत घटना कैद ...

धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या - Marathi News | Shocking He threatened to kill the judge himself, saying, if you want to stay alive, come to the forest with 500 crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या

मध्य प्रदेशातील एका न्यायाशीधांनाच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ...

अवघ्या ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न, पण नवरी पुन्हा प्रेमात पडली! नवऱ्यासोबत काय केलं वाचाच... - Marathi News | The wedding was just 4 months ago, but the wife fell in love again! Read what she did with her husband... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अवघ्या ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न, पण नवरी पुन्हा प्रेमात पडली! नवऱ्यासोबत काय केलं वाचाच...

एका विवाहित महिलेने लग्नाच्या अवघ्या ४ महिन्यातच आपल्या प्रियकरासोबत पळ काढला आहे. ...

Ratnagiri Crime: भक्तीशी अश्लील बोलला, दुर्वासने काढला वीरचा काटा; पोलिस अधीक्षकांनी दिली माहिती - Marathi News | Durvas Patil killed Sitaram Veer out of anger because he spoke obscenely to his girlfriend Bhakti Mayekar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Crime: भक्तीशी अश्लील बोलला, दुर्वासने काढला वीरचा काटा; पोलिस अधीक्षकांनी दिली माहिती

तिहेरी हत्याकांडप्रकरणी अधिक धागेदोरे लवकरच हाती ...

प्रियकराने सिलेंडर का आणून दिला ? पती पत्नीत झाला वाद आणि मग प्रियकराच्या मदतीनेच संपवले पतीला - Marathi News | Why did the lover bring the cylinder? The husband and wife had an argument and then with the help of the lover, they killed the husband. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रियकराने सिलेंडर का आणून दिला ? पती पत्नीत झाला वाद आणि मग प्रियकराच्या मदतीनेच संपवले पतीला

पत्नीसह प्रियकरही अटकेत : प्रेमसंबंधातून पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काटा काढला. त्याच्या चेहऱ्यावर राफ्टरने वार करून त्याला जिवानिशी ठार केले. ...

बनावट चावीचा वापर; सहकुटुंब देखावे पाहण्यासाठी आलेल्या रिक्षाची चोरी, शनिवार वाडा परिसरातील घटना - Marathi News | Use of fake keys; theft of a rickshaw brought by family to watch the show, incident in Shaniwar Wada area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट चावीचा वापर; सहकुटुंब देखावे पाहण्यासाठी आलेल्या रिक्षाची चोरी, शनिवार वाडा परिसरातील घटना

गणेशोत्सवात चोरट्यांचे प्रमाण वाढल्याने देखावे पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी सावधानी बाळगावी ...

दागिन्यांच्या जाहिरातीचं शुटींगवेळी मॉडेलच्या गळ्यातील हिऱ्याच्या दागिन्याची चोरी, नेमकं काय घडलं? - Marathi News | Theft of a diamond necklace from a models neck during the shooting of a jewelry advertisement what exactly happened | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दागिन्यांच्या जाहिरातीचं शुटींगवेळी मॉडेलच्या गळ्यातील हिऱ्याच्या दागिन्याची चोरी, नेमकं काय घडलं?

खासगी ज्वेलरी कंपनीच्या ऑनलाइन मार्केटिंगची जबाबदारी सांभाळणाऱ्या श्रद्धा दोडमानी यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. ...

आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Who will compensate for the damage caused by the protest Submit an affidavit HC instructions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश

आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेचे खूप नुकसान केले आहे. त्याची भरपाई कोण करणार, असा सवाल करीत न्यायालयाने या नुकसानीमागे त्यांचा हात नाही, असे स्पष्ट मान्य करणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. ...