लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

Crime: ​​​​​​​स्पाय कॅमेऱ्याने महिलेचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड; पायलटला अटक - Marathi News | Crime: Spy camera records offensive video of woman: Pilot arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्पाय कॅमेऱ्याने महिलेचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड; पायलटला अटक

एका खाजगी विमान कंपनीच्या पायलटने एका महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याची माहिती समोर आली. ...

गणेशोत्सवासाठी परभणी पोलिसांची सावधगिरी; जिल्ह्यातील ३१० गुंड, उपद्रवी केले हद्दपार - Marathi News | Parbhani police on alert for Ganeshotsav; 310 goons, troublemakers deported from Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गणेशोत्सवासाठी परभणी पोलिसांची सावधगिरी; जिल्ह्यातील ३१० गुंड, उपद्रवी केले हद्दपार

विसर्जन कालावधीपर्यंत विविध ठिकाणी पोलीस यंत्रणेकडून खबरदारीच्या उपाययोजना घेतल्या जात आहेत. ...

Kolhapur Crime: आईवरून शिवी दिल्याने मित्राचा गळा चिरून खून, हल्लेखोरास अटक - Marathi News | Friend slits throat to death after being abused by mother attacker arrested in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: आईवरून शिवी दिल्याने मित्राचा गळा चिरून खून, हल्लेखोरास अटक

हनुमाननगर येथील वृद्धाच्या खुनाचा चार तासांत उलगडा ...

Latur Crime: सुटकेसमध्ये मिळाला होता महिलेचा मृतदेह, पतीसह पाच जणांनाा अटक; AIच्या मदतीने गुन्ह्याचा तपास - Marathi News | Latur Crime: Woman's body found in suitcase, five people including husband arrested; Crime investigated with the help of AI | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सुटकेसमध्ये मिळाला होता महिलेचा मृतदेह, पतीसह पाच जणांनाा अटक; AIच्या मदतीने गुन्ह्याचा तपास

Latur Crime News: लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात एका २३ वर्षीय महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडला होता. या महिलेची हत्या करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी तिच्या पतीसह पाच जणांना अटक केली.  ...

बीड जिल्ह्यात खुनांची मालिका सुरूच; दगडवाडीत मेंढपाळ तरुणाची भल्या पहाटे हत्या  - Marathi News | Series of murders continues in Beed district; Shepherd youth murdered in the early hours of the morning at Patoda | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात खुनांची मालिका सुरूच; दगडवाडीत मेंढपाळ तरुणाची भल्या पहाटे हत्या 

आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. ...

राज्य हादरले; बिट्स पिलानीत आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू - Marathi News | another student dies in bits pilani goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्य हादरले; बिट्स पिलानीत आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू

वसतिगृहातील खोलीत पलंगावर आढळला मृतदेह ...

अरे देवा, खूपच वाईट! आधी २ वर्षाच्या मुलाला १३व्या मजल्यावरून फेकले, नंतर आईने मारली उडी - Marathi News | First, a 2-year-old child was thrown from the 13th floor, then the mother jumped in surat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरे देवा, खूपच वाईट! आधी २ वर्षाच्या मुलाला १३व्या मजल्यावरून फेकले, नंतर आईने मारली उडी

Mother jumps with Child: गुजरातमधील सुरतमध्ये ही भयंकर घटना घडली आहे. आईने दोन वर्षाच्या मुलाला १३व्या मजल्यावरून फेकल्यानंतर आत्महत्या केली.   ...

अंमली पदार्थाची विक्री करणार्या तरुणाकडून साडेपाच लाखांचे एमडी जप्त - Marathi News | pune crime news md worth Rs 5.5 lakh seized from youth selling drugs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंमली पदार्थाची विक्री करणार्या तरुणाकडून साडेपाच लाखांचे एमडी जप्त

- गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी  ...