लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

आयुष कोमकर खून प्रकरणातील ८ आरोपींना अटक; ५ आरोपी फरार - Marathi News | pune ayush komkar crime news 8 accused arrested in Ayush Komkar murder case; 5 accused absconding | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुष कोमकर खून प्रकरणातील ८ आरोपींना अटक; ५ आरोपी फरार

आयुष कोमकर खून प्रकरणात यश पाटील, अमन पठाण, अमित पाठोळे, सुजल मेरगुळ यांचा सक्रिय सहभाग होता. ...

Pune Crime:महिला पत्रकाराचा विनयभंग; ढोल-ताशा पथकातील दोघांना पोलिसांकडून अटक - Marathi News | pune crime police arrest two members of Dhol-Tasha team for molesting female journalist | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला पत्रकाराचा विनयभंग; ढोल-ताशा पथकातील दोघांना पोलिसांकडून अटक

आज महिला पत्रकार विनयभंग प्रकरणी दोन आरोपी निष्पन्न करून फरासखाना पोलिसांकडून अटक केली आहे. ...

पोलीस दलाचा सच्चा साथीदार हरपला! २८ गंभीर गुन्ह्यांची उकल करणारी श्वान 'खुशी'चे निधन - Marathi News | The police force has lost a true companion! Police dog 'Khushi', who solved 28 serious crimes, passes away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलीस दलाचा सच्चा साथीदार हरपला! २८ गंभीर गुन्ह्यांची उकल करणारी श्वान 'खुशी'चे निधन

अठ्ठावीस गुन्ह्यांची उकल करणाऱ्या श्वान खुशीला अखेरचा निरोप ...

प्रेमसंबंधाचा संशय! हातोड्याने बोटे फोडली, नंतर गोळी घातली; भावानेच बहिणीला निर्दयीपणे मारले - Marathi News | Bihar Purnia: Suspicion of an affair; brother brutally killed his sister | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमसंबंधाचा संशय! हातोड्याने बोटे फोडली, नंतर गोळी घातली; भावानेच बहिणीला निर्दयीपणे मारले

Purnia brother killed sister: या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ...

पर्यटकांच्या गाईडची उठबस गुन्हेगार, ड्रग्ज तस्करांत ! लुटताना रंगेहाथ सापडला - Marathi News | Tourist guide turns out to be a criminal, drug smuggler! Caught red-handed while robbing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटकांच्या गाईडची उठबस गुन्हेगार, ड्रग्ज तस्करांत ! लुटताना रंगेहाथ सापडला

हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यात जामिनावर बाहेर आलेल्या गुन्हेगारासोबत गाईडने तरुणाला लुटले ...

Crime: 'तू माझ्या बायकोला फोन का करतो?' संतापलेल्या तरुणाने चुलत भावाला संपवलं! - Marathi News | Crime: 'Why are you calling my wife?' Angry young man kills cousin | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'तू माझ्या बायकोला फोन का करतो?' संतापलेल्या तरुणाने चुलत भावाला संपवलं!

उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एका व्यक्तीने आपल्या चुलत भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. ...

आयुष कोमकर खून प्रकरणातील बंडू आंदेकरसह सहा जणांना पुणे पोलिसांकडून अटक  - Marathi News | Pune Police arrests six people including Bandu Andekar in Ayush Komkar murder case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुष कोमकर खून प्रकरणातील बंडू आंदेकरसह सहा जणांना पुणे पोलिसांकडून अटक 

- नाना पेठेत झालेल्या गोळीबारात आयुष कोमकर (वय १८) याचा मृत्यू झाला. आयुष हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आहे. ...

Vanraj Andekar : आय लव्ह यू पप्पा.. ! माझ्या लेकराचा बळी गेला; गणेश कोमकरने लेकाने दिलेलं भेटकार्ड दाखवत टाहो फोडला - Marathi News | Vanraj Andekar: I love you papa Ganesh Komkar showed the gift card given by Leka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्या लेकराचा बळी गेला; गणेश कोमकरने लेकाने दिलेलं भेटकार्ड दाखवत टाहो फोडला

वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला म्हणून आयुष कोमकरची हत्या; भावनिक वातावरणात अंत्यसंस्कार संपन्न ...