लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं? - Marathi News | Sister-in-law ran away with brother-in-law; She also took 1 lakh cash and 2 lakhs worth of jewellery with her; What happened next? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?

भावोजी आणि मेहुणीचं नातं तसं गंमतीशीर आणि भावनिक मानलं जातं. मात्र, या नात्यालाच काही लोक कलंक लावतात. ...

"त्याने माझा व्हिडीओ पतीला पाठवला अन् त्याला संपवलं"; महिलेचा गंभीर आरोप, मैत्री करुन ओढलं जाळ्यात - Marathi News | UP Crime Husband found dead in house after watching wife obscene video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"त्याने माझा व्हिडीओ पतीला पाठवला अन् त्याला संपवलं"; महिलेचा गंभीर आरोप, मैत्री करुन ओढलं जाळ्यात

पत्नीचा अश्लील व्हिडीओ पाहिल्यानंतर पतीचा मृतदेह घरात सापडल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली होती. ...

दारू पाजली, बारचे बिलही भरायला लावलं अन्...; रॅगिंगपासून मला वाचवा म्हणत विद्यार्थ्याने स्वतःला संपवलं - Marathi News | Engineering student troubled by ragging end life reveals painful truth in video before dying | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारू पाजली, बारचे बिलही भरायला लावलं अन्...; रॅगिंगपासून मला वाचवा म्हणत विद्यार्थ्याने स्वतःला संपवलं

हैदराबादमध्ये रॅगिंगमुळे एका २२ वर्षीय विद्यार्थ्याचा जीव गेला आहे. ...

महिलांच्या मागे जाऊन करायचा चाळे ! रेल्वेतुन उतरताना गर्दीचा घ्यायचा फायदा; पोलिसांनी केले गजाआड - Marathi News | Misbehave with women! Taking advantage of the crowd while getting off the train; Police crack down | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिलांच्या मागे जाऊन करायचा चाळे ! रेल्वेतुन उतरताना गर्दीचा घ्यायचा फायदा; पोलिसांनी केले गजाआड

उच्चशिक्षित तरुणीशी आक्षेपार्ह्य वर्तन : रेल्वे स्थानकावरची घटना ...

Crime News : खाजगी शिक्षकाने १६ वर्षीय विद्यार्थीनीला दिल्या गर्भपाताच्या गाेळ्या ! तीन वर्षांपासून मुलीसोबत ठेवले अनैतिक संबध - Marathi News | Crime News : Private teacher gave abortion pills to 16-year-old student! He had an immoral relationship with the girl for three years | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Crime News : खाजगी शिक्षकाने १६ वर्षीय विद्यार्थीनीला दिल्या गर्भपाताच्या गाेळ्या ! तीन वर्षांपासून मुलीसोबत ठेवले अनैतिक संबध

गाेळ्यांचा दिला अती डाेस : नराधम शिक्षकाला केली अटक ...

चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला, पण झाले भलतेच; दीड लाखांची रोकड जळून खाक - Marathi News | Robbery attempt at SBI ATM in Sillod; Cash worth Rs 1.5 lakh burnt | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला, पण झाले भलतेच; दीड लाखांची रोकड जळून खाक

गॅस कटरने मशीन फोडताना लागली आग; सिल्लोडच्या एसबीआय एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न फसला ...

१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले - Marathi News | Nashik Crime Former BJP group leader Jagdish Patil arrested in firing plot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

नाशिकमध्ये चार दिवसांपूर्वी एका सराईत गुन्हेगारावर गोळीबार केल्याच्या प्रकरणात भाजप नगरसेवकाला अटक करण्यात आली. ...

२ कोटीचे मेफेड्रोन अंमली पदार्थासह नायजेरियनला अटक; तुळींज गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई - Marathi News | nigerian arrested with mephedrone drug worth 2 crore tulinj crime detection team takes action | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :२ कोटीचे मेफेड्रोन अंमली पदार्थासह नायजेरियनला अटक; तुळींज गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई

पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून २ करोड ८ लाख रुपयांचे १ किलो ४० ग्रॅम मेफेड्रोन अंमली पदार्थ जप्त केला आहे. ...