लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

Ahilyanagar Crime: कैऱ्या कापायच्या अडकित्त्यानेच आईची हत्या, मृतदेहाशेजारी खेळत बसला गोट्या; तासभर सुरू होता... - Marathi News | Ahilyanagar Crime: Mother murdered due to obsession with cutting the coconut, Gotya sat playing next to the body; It went on for an hour... | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कैऱ्या कापायच्या अडकित्त्यानेच आईची हत्या, मृतदेहाशेजारी खेळत बसला गोट्या; तासभर सुरू होता...

अहिल्यानगरमधील एका घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला. एका ३३ वर्षाच्या मुलाने आपल्याच आईची कैऱ्या कापायच्या अडकित्त्याने हत्या केली आणि त्यानंतर मृतदेहाशेजारीच तो गोट्या खेळत बसला होता.  ...

Video : लग्नाआधी अपहरणाची खळबळ..! भिगवण प्रकरणात कॉल-मेसेजचा धागा पोलिसांच्या हाती - Marathi News | pune crime the excitement of kidnapping before the wedding Call and message thread in the Bhigwan case is in the hands of the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाआधी अपहरणाची खळबळ..! भिगवण प्रकरणात कॉल-मेसेजचा धागा पोलिसांच्या हाती

आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.  ...

महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार! भरदिवसा आई अन् भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तरुणीचे अपहरण - Marathi News | Shocking incident in Maharashtra Pune Bhigwan! A girl was kidnapped by throwing chilli powder in the eyes of her mother and brother in daylight. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार! भरदिवसा आई अन् भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तरुणीचे अपहरण

या घटनेनंतर भिगवण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त नागरिकांनी मंगळवारी सायंकाळी पुणे-सोलापूर महामार्गावर आंदोलन केले ...

Video : लग्नाच्या पाच दिवस आधी तरुणीचे अपहरण; नागरिक संतप्त, भिगवण बंदची हाक - Marathi News | pune crime Video young woman kidnapped before marriage in Bhigwan; Citizens angry, call for Bhigwan bandh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : लग्नाच्या पाच दिवस आधी तरुणीचे अपहरण; नागरिक संतप्त, भिगवण बंदची हाक

- आईसोबत दुचाकीवरून जात असताना दोन युवकांनी आई व भावाच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून २१ वर्षीय तरुणीचे अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे. ...

Jalana: भोकरदनमध्ये दहशतीला लगाम! किरण पंडित ६ महिन्यांसाठी दोन जिल्ह्यांतून हद्दपार - Marathi News | Jalana Crime: Terror curbed in Bhokardan! Kiran Pandit banished from two districts for 6 months; 5 people on police radar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Jalana: भोकरदनमध्ये दहशतीला लगाम! किरण पंडित ६ महिन्यांसाठी दोन जिल्ह्यांतून हद्दपार

अवैध वाळू माफिया आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आणखी ५ ते ६ जण सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत. ...

चाळीसगाव हादरले! रिक्षासाठी पैसे न दिल्याने मुलाने जन्मदात्या पित्याला संपवले; बेल्ट आणि काठीने मारहाण - Marathi News | Son Beats Elderly Father to Death with Belt and Stick Over Rickshaw Money in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव हादरले! रिक्षासाठी पैसे न दिल्याने मुलाने जन्मदात्या पित्याला संपवले; बेल्ट आणि काठीने मारहाण

चाळीसगावात एका मुलाने पैसे न दिल्याच्या कारणावरुन पित्याची निर्घृण हत्या केली. ...

वाळू माफियांनी घातला थेट अधिकाऱ्यांच्या अंगावर जेसीबी; भोकरदनमध्ये थरार, ९ जणांवर गुन्हे! - Marathi News | Sand mafia run over JCB directly at Revenue officials; 9 people booked after thrilling chase in Bhokardan Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वाळू माफियांनी घातला थेट अधिकाऱ्यांच्या अंगावर जेसीबी; भोकरदनमध्ये थरार, ९ जणांवर गुन्हे!

अधिकाऱ्यांनी माघार न घेता तब्बल १२ किलोमीटर फिल्मी स्टाईल पाठलाग करून अवैध जेसीबी जप्त केला आहे. ...

६० तस्करांची यादी तयार; आठ दिवसांत घरांवर चालणार छत्रपती संभाजीनगर मनपाचा 'बुलडोझर' - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar News: Bulldozer Action on 60 Drug Peddlers' Illegal Properties in 8 Days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :६० तस्करांची यादी तयार; आठ दिवसांत घरांवर चालणार छत्रपती संभाजीनगर मनपाचा 'बुलडोझर'

पोलिस आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना दिली यादी, खातरजमा करून सुरू होणार कारवाई ...