लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात वेडी झाली सून; सासूने टोकले म्हणून भरदिवसा संपवले! - Marathi News | Daughter-in-law fell madly in love with another man; Mother-in-law killed her in broad daylight because she was annoyed! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात वेडी झाली सून; सासूने टोकले म्हणून भरदिवसा संपवले!

आपल्या अनैतिक संबंधांच्या मार्गात अडथळा ठरत असलेल्या ६९ वर्षीय सासूची सुनेनेच प्रियकराच्या मदतीने निर्घृण हत्या केली. ...

Pune Crime : गांजा विक्री प्रकरणात करमाळ्यातील चौघे गजाआड; ७२ किलो गांजासह कार जप्त - Marathi News | pune crime Four arrested in Karmala for selling ganja; Car seized with 72 kg of ganja | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : गांजा विक्री प्रकरणात करमाळ्यातील चौघे गजाआड; ७२ किलो गांजासह कार जप्त

गुन्हे शाखेच्या युनिट सातचे सहायक पोलिस निरीक्षक मदन कांबळे आणि पथक हे पुणे-अहिल्यानगर रस्ता परिसरात गस्त घालत होते ...

पत्नीनेच पुसलं स्वतःच कुंकू! ४० हजारांची सुपारी देऊन पतीचा काटा काढला; 'असा' झाला खुलासा - Marathi News | Unnao Shrikant Murder Wife Hired Killers Over Abuse Alcoholism Death Due to Domestic Violence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीनेच पुसलं स्वतःच कुंकू! ४० हजारांची सुपारी देऊन पतीचा काटा काढला; 'असा' झाला खुलासा

पतीच्या सततच्या नशेबाजीला आणि मारहाणीला कंटाळून पत्नीनेच त्याच्या हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ...

अशोक खरातसारख्या भोंदूबाबांना भर चौकात...; कालीचरण महाराज यांनी व्यक्त केला संताप - Marathi News | fake people like ashok kharat should punished in the streets kalicharan maharaj expressed his anger | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक खरातसारख्या भोंदूबाबांना भर चौकात...; कालीचरण महाराज यांनी व्यक्त केला संताप

स्वयंघोषित कोणताही महाराज नाही. लोकं त्यांना महाराज म्हणतात. कोणताच महाराज म्हणत नाही की मला महाराज म्हणा. ...

भोंदूबाबा खरातच्या संस्थानचा पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश; मिळत होते दररोज ३९ लाख लिटर पाणी - Marathi News | order to stop water supply to fraud ashok kharat institute 39 lakh liters of water was being supplied daily from darna dam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भोंदूबाबा खरातच्या संस्थानचा पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश; मिळत होते दररोज ३९ लाख लिटर पाणी

थेट , पिण्याच्या पाण्यावर फुलवली बाग, खरातच्या आर्थिक व्यवहाराची आयकर खात्याकडून होणार चौकशी  ...

रोहित शेट्टींच्या घरावर गोळीबार; आग्रा येथून एकाला अटक, दहशत निर्माण करायची योजना - Marathi News | firing at rohit shetty house case one arrested from agra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित शेट्टींच्या घरावर गोळीबार; आग्रा येथून एकाला अटक, दहशत निर्माण करायची योजना

उत्तर प्रदेश एसटीएफ आणि मुंबई क्राइम ब्रँच यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली आहे. ...

भोंदू खरातच्या नावे ५२ मालमत्ता; आणखी तिघी तक्रारीसाठी पुढे, फसवणुकीतून जमवली कोटींची माया - Marathi News | 52 properties in the name of a fraudster ashok kharat three more to be filed for complaint crores of rupees were collected through fraud | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोंदू खरातच्या नावे ५२ मालमत्ता; आणखी तिघी तक्रारीसाठी पुढे, फसवणुकीतून जमवली कोटींची माया

‘नाशिक फाइल्स’चे कारनामे : जमीन व्यवहार करणारा एजंट ताब्यात, आयकर विभागही तपास करणार ...

१२वी पास तरुणाने सुरू केले गर्भलिंग निदान रॅकेट; युट्यूबवर व्हिडीओ पाहून शिकला, अखेर सापडला - Marathi News | 12th pass youth started a sex determination racket learned by watching videos on YouTube finally caught | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१२वी पास तरुणाने सुरू केले गर्भलिंग निदान रॅकेट; युट्यूबवर व्हिडीओ पाहून शिकला, अखेर सापडला

न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.  ...