लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

"काही लोकांना जमिनीवर आणायचं असेल तर..."; जामीन मिळताच आव्हाडांनी केलं असं ट्विट - Marathi News | If some people want to land, No need to worry about bail jitendra Awhad tweeted | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"काही लोकांना जमिनीवर आणायचं असेल तर..."; जामीन मिळताच आव्हाडांनी केलं असं ट्विट

आव्हाडांच्या वकीलाने त्यांना जामीन मिळावा, यासाठी अर्ज दाखल केला. यावर, न्यायालयाने आव्हाडांसह 12 जणांना दिलासा देत अटी-शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. ...

एखाद्या गोष्टीचा कांगावा करणं ही आव्हाडांची स्टाईल, फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Devendra Fadnavis made it clear that it is the style of Jitendra Awhad to do something wrong | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एखाद्या गोष्टीचा कांगावा करणं ही आव्हाडांची स्टाईल, फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

एखाद्या गोष्टीचा कांगावा करणे ही आव्हाडांची स्टाईल आहे. त्यामुळे, कुठल्याही गोष्टीचं उदात्तीकरण करायचा ते प्रयत्न करत असतात ...

जितेंद्र आव्हाड यांना जामीन? सुनावणी पूर्ण, १ तास निकाल राखून ठेवला - Marathi News | court reserved the verdict of Jitendra Awad for one hour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जितेंद्र आव्हाड यांना जामीन? सुनावणी पूर्ण, १ तास निकाल राखून ठेवला

जितेंद्र आव्हाड यांच्यावरील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने १ तास निकाल राखून ठेवला आहे .दरम्यान आव्हाड यांना ठाणे नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. ...

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाणे न्यायालयात केले हजर - Marathi News | Former minister Jitendra Awad was produced in Thane court har har mahadev movie controversy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाणे न्यायालयात केले हजर

न्यायालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त, कार्यकर्त्यांची घोषबाजी ...

नवी मुंबईत न्यायाधीशांसह ४४ पदे निर्माण करण्यास मंजुरी; विधी व न्याय विभागाचा निर्णय - Marathi News | In Navi Mumbai, approval has been given to create 44 posts including judges   | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत न्यायाधीशांसह ४४ पदे निर्माण करण्यास मंजुरी; विधी व न्याय विभागाचा निर्णय

नवी मुंबईत न्यायाधीशांसह ४४ पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.   ...

कोल्हापुरातील ऑनर किलिंग प्रकरणी दोघा भावांना आजन्म कारावास - Marathi News | Two brothers sentenced to life imprisonment in Kolhapur honor killing case | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील ऑनर किलिंग प्रकरणी दोघा भावांना आजन्म कारावास

या घटनेनंतर कोल्हापूर हादरुन गेले होते. ...

स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज नष्ट केल्यास तो पोलिसांविरोधात पुरावा - Marathi News | If the CCTV footage of the station is destroyed, it will be evidence against the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज नष्ट केल्यास तो पोलिसांविरोधात पुरावा

औरंगाबाद खंडपीठाचे अहमदनगर पोलिसांना निर्देश ...

चारचौघांसमोर जातीवरून केलेला छळ आत्महत्येस प्रवृत्त करू शकतो; उच्च न्यायालयाचे निरीक्षण - Marathi News | Caste-based harassment in public can lead to suicide; High Court observation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चारचौघांसमोर जातीवरून केलेला छळ आत्महत्येस प्रवृत्त करू शकतो; उच्च न्यायालयाचे निरीक्षण

आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्याकरिता आरोपीला दहा वर्षांपर्यंत सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावण्याची तरतूद भारतीय दंड विधानामध्ये करण्यात आली आहे. ...