माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आज त्यांनी दाखल केलेल्या विनयभंगाच्या आरोपांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. ...
Uddhav Thackeray: शिवसेना पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठविण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय ‘अवैध’ असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावतीने दिल्ली उच्च न्यायालयात सोमवारी करण्यात आला. ...
Jitendra Awhad Update: पोलिसांनी एफआयआर कॉपीत टाकलेले शब्द आणि जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडून निघालेले शब्द यात फरक आहे, असा दावा देखील करण्यात आला. ...
Court: लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्याचा हेतू अल्पवयीन बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्याचा आहे. तरुण प्रौढांच्या सहमतीपूर्ण प्रेमसंबंधांना गुन्हा ठरवण्याचा नाही, असे मत दिल्ली हायकोर्टाने एका मुलाला जामीन देताना ...
बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून गावांतील ज्या लोकांनी त्यांना चिडवले, चेष्टा केली ते चिडवून घरी गेले आणि या तरुणांच्या मनात मात्र बदल्याचा वणवा पेटवण्यास कारणीभूत ठरले. ...
अटी-शर्तींसह जामीनाला न्यायालयाने मंजुरी दिली आहे. १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच, पोलिसांच्या तपासात त्यांना सहकार्य करण्याची अटही न्यायालयाने त्यांना घालती असून त्यानंतरच जामीन मंजूर झाला आहे. ...