लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

Shraddha Walker Murder Case: आफताबची सुटका होणार?; न्यायालयात घेतली धाव, उद्या होणार सुनावणी, देशाचं लागलं लक्ष...! - Marathi News | Shraddha Walker Murder Case: Aftab Poonawala Accused of Shraddha Murder Case has moved an application in Delhi's Saket Court seeking bail in the matter. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आफताबची सुटका होणार?; न्यायालयात घेतली धाव, उद्या होणार सुनावणी, देशाचं लागलं लक्ष...!

Shraddha Walker Murder Case: आरोपी आफताब पूनावाला याची पॉलिग्राफ आणि नार्को चाचणी पूर्ण झाली असून तो सध्या तिहारच्या कोठडीत आहे. ...

बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ, मारहाण प्रकरणी न्यायालयाची नोटीस - Marathi News | Bombay Sessions Court has sent a notice to MLA bachchu Kadu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ, मारहाण प्रकरणी न्यायालयाची नोटीस

प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मारहाण प्रकरणी बच्चू कडू यांना न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये ३ जानेवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.  ...

डॉन अरुण गवळीला संचित रजाही मंजूर, उच्च न्यायालयाचा निर्णय  - Marathi News | Don Arun Gawli granted accumulated leave by High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉन अरुण गवळीला संचित रजाही मंजूर, उच्च न्यायालयाचा निर्णय 

अटींसह सोडले जाणार ...

राज्याची समिती केंद्रीय कर्मचाऱ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळू शकत नाही; हायकोर्टात याचिका - Marathi News | State Committee cannot verify the caste certificate of Central employees; challenge to the provision of the State Act in the HC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्याची समिती केंद्रीय कर्मचाऱ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळू शकत नाही; हायकोर्टात याचिका

राज्याच्या कायद्यातील तरतुदीला आव्हान ...

प्रेमामुळे बिघडला संसार, पतीने मागितला घटस्फोट, प्रियकराने केले दूर; कोर्टात घडला भयंकर प्रकार - Marathi News | married woman Attacked on boyfriend with a cutter in district court yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रेमामुळे बिघडला संसार, पतीने मागितला घटस्फोट, प्रियकराने केले दूर; कोर्टात घडला भयंकर प्रकार

पती व प्रियकराने पाठ फिरविल्याने महिला संतप्त ...

1 वर्षात 9 जणांच्या प्रेमात पडली; बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून करायची ब्लॅकमेलिंग, 'असा' झाला पर्दाफाश - Marathi News | A Chandigarh court has rejected the bail application of a woman accused of rape and blackmailing on many man | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1 वर्षात 9 जणांच्या प्रेमात पडली; बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून करायची ब्लॅकमेलिंग...

हरियाणातील गुरूग्राम येथे राहणाऱ्या एका महिलेने व्यक्तीवर बलात्काराचा आरोप केला आहे ...

मृताच्या वारसांना मोठा दिलासा; न्यायालयाने मागणीपेक्षा दुपटीहून अधिक रक्कम केली मंजूर - Marathi News | Relief to heirs of accident victims; The court granted more than double the amount demanded | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मृताच्या वारसांना मोठा दिलासा; न्यायालयाने मागणीपेक्षा दुपटीहून अधिक रक्कम केली मंजूर

मागणी होती १४ लाखांची; मंजूर झाले व्याजासह ३१ लाख ८९ हजार रुपये ...

अल्पवयीन साळीवर मातृत्व लादणारा जावई कारागृहात करेल सक्तमजुरी; न्यायालयाने दंडासह ठोठावला दहा वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | The Wardha court sentenced ten years of rigorous imprisonment with fine to the one who imposed motherhood on a minor bride   | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अल्पवयीन साळीवर मातृत्व लादणारा जावई कारागृहात करेल सक्तमजुरी

वर्धा न्यायालयाने अल्पवयीन साळीवर मातृत्व लादणाऱ्याला दंडासह दहा वर्षांचा सश्रम कारावास ठोठावला.   ...