गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने विदर्भातील कापसाचे ५० टक्के पीक नष्ट झाल्याच्या पार्श्वभूमीवर चौकशी केली असता बीटी बियाणे भारतात आणणाऱ्या मोन्सॅन्टो इंडियाजवळ गुलाबी बोंडअळीचा नायनाट करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान आहे की नाही असा प्रश्न देशातील २.५० क ...
बुलडाणा: देशातील पांढरे सोन पिकवणार्या एकूण व्यवस्थेत ३0 टक्के हिस्सा हा महाराष्ट्राचा असतो. यातही विदर्भात कापसाचे पीक घेणार्या शेतकर्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे; मात्र बोंडअळीच्या दुष्टचक्राने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ...
अकोला : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम ५६ टक्के पूर्ण झाले असून, पंचनामे तातडीने करून पीक नुकसानाचा अहवाल दोन दिवसात सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी जिल्हय़ातील उपव ...
बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात राजकीय वातावरण तापल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदा मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय क ...
यंदाच्या खरीप हंगामात बोंडअळीने शेतकऱ्यांच्या कपाशीवर हल्ला चढविला. याचा थेट परिणाम कापसाच्या उत्पन्नावर झाला. या आठ दिवसांपासून बाजारात कापसाची आवक मंदावल्याचे चित्र आहे. ...
कापसाला १२ हजार रुपये हमीभाव देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी आलोडी भागातून शेतकरी स्वातंत्र्य क्रांती कृती समितीच्या नेतृत्वात मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ...
ऐन जोमात आलेल्या कपाशीच्या पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी जेरीस आला. धडपड करुनही बोंडअळी काही केल्या हटत नसल्याने आष्टी तालुक्यातील शेतक-यांनी दहा हजार हेक्टर क्षेत्रातील कपाशी उपटली आहे. बोंडअळीने दहा हजार हेक्टर क्षेत्रावर असलेल्या कप ...