लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कापूस

कापूस

Cotton, Latest Marathi News

मलकापूर तालुक्यातील जीपीएस प्रणालीचे पंचनामे फोल! - Marathi News | Pankanam Fole of the GPS system of Malkapur taluka! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर तालुक्यातील जीपीएस प्रणालीचे पंचनामे फोल!

मलकापूर : बोंडअळी किडीचा प्रादुर्भाव झालेल्या बाधित क्षेत्राचा प्रशासकीय यंत्रणेच्यावतीने जीपीएस प्रणालीद्वारे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. अनेक शेतकर्‍यांनी शेतातील कपाशी काढली आहे. जीपीएसद्वारे सर्वेक्षण करताना निरंक अहवाल देण्यात येत आहे. ...

तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना अळीयुक्त कापूस बोंडाची भेट - Marathi News | Chief Minister meets tahsiladaram cottage cotton bonda | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना अळीयुक्त कापूस बोंडाची भेट

बोंडअळीच्या प्रादुर्भावाने तालुक्यातील अनेक शेतकºयांचे कापूस पीक पूर्णत: उध्वस्त झाले असून शेतकरी अडचणीत आला आहे. त्यांना एकरी २५ हजार रुपये रोखीने शासकीय मदत देण्यात यावी अन्यथा मंगळवार पासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,... ...

तत्काळ मदतीच्या काळात सर्वेक्षणाचा देखावा - Marathi News | The look of the survey during the time of immediate help | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तत्काळ मदतीच्या काळात सर्वेक्षणाचा देखावा

तालुक्यात ३२ हजार १०० हेक्टरवर क्षेत्रात बोंडअळीने नुकसान केले आहे. या अळीच्या हल्ल्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून थेट मदतीची गरज असताना शासनाच्यावतीने सर्वेक्षणाचा देखावा होत आहे. ...

उलंगवाडी झालेल्यांच्या सर्वेची अडचण - Marathi News | The difficulty of the survey done by Ulhalwadis | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :उलंगवाडी झालेल्यांच्या सर्वेची अडचण

जिल्ह्यातील कपाशीवर बोंड अळीचे संकट आले आहे. या अळीमुळे कपाशीच्या उत्पानात कमालीची घट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी झाल्याने शासनाकडून पहिले जी’ फार्म भरावयाचा सूचना आल्या. ...

‘ड्रगलॅन्ड’च्या स्फोटाने हादरे - Marathi News | The explosion of 'dragon' blasts | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘ड्रगलॅन्ड’च्या स्फोटाने हादरे

मुंगोली खुल्या कोळसा खाणीत कोळशाच्या उत्खननासाठी अजस्त्र अशा ड्रगलॅन्ड मशीनचा होत असलेला वापर शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. या मशीनद्वारे होणाºया स्फोटाने मोठ-मोठे दगड परिसरातील शेतात येऊन पडत असल्याने शेतात काम करणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांचे जीव धोक् ...

अकोला : जिल्हा प्रशासनामार्फत कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे सुरू! - Marathi News | Akola: The district administration starts planking of cotton crop loss! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : जिल्हा प्रशासनामार्फत कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे सुरू!

अकोला : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील कपाशी पिकाचे पंचनामे जिल्हा प्रशासनामार्फत गठित पथकांमार्फत सोमवारपासून सुरू करण्यात आले. ...

पाथरी तालुक्यात महसूल विभागाकडून बोंडअळीच्या प्रादुर्भावाचे सरसकट सर्वेक्षण सुरु  - Marathi News | In the Pathri taluka, the Revenue Department started a thorough survey of the emergence of the worm | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरी तालुक्यात महसूल विभागाकडून बोंडअळीच्या प्रादुर्भावाचे सरसकट सर्वेक्षण सुरु 

कापूस पिकावर बोंडअळीच्या प्रादुर्भावाने झालेल्या नुकसानीचे सरसकट सर्वेक्षण करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत़ त्यानुसार कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या पथकामार्फत हे सर्वेक्षण केले जाणार आहे़ ...

अकोला जिल्हय़ातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना मदतीची आस! - Marathi News | Akola district's cotton growers want help! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हय़ातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना मदतीची आस!

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने, कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. हाताशी आलेल्या पिकाचे उत्पादन बुडाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे पीक नुकसान भरपाई केव्हा मिळणार, याबाबतची आस अकोला जिल्हय़ासह अमरावती विभागातील कापूस उ ...