लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कापूस

कापूस, मराठी बातम्या

Cotton, Latest Marathi News

केंद्र सरकारकडून कापसावरील आयात शुल्क रद्द, सध्याचे दर स्थिर राहणार - Marathi News | central government scrap import duty on cotton; prices will remain stable | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्र सरकारकडून कापसावरील आयात शुल्क रद्द, सध्याचे दर स्थिर राहणार

आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी असल्याने सरकारच्या या निर्णयामुळे देशांतर्गत कापसाच्या सध्याच्या दरावर काहीही परिणाम हाेणार नाही. सध्याचे दर स्थिर राहणार असून, दरवाढीची शक्यता कमी झाली आहे. ...

पांढऱ्या सोन्याला झळाळी, पहिल्यांदा विक्रमी १२,२०० दर - Marathi News | White gold shines, first record 12,200 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :उत्पादनात कमी आल्याने वाढती मागणी, साठवणुकीचा कापूस विक्रीला

गजानन मोहोड लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : देशांतर्गत उत्पादन २५ टक्क्यांपर्यंत घटल्याने पांढरे सोने सध्या चांगलेच भाव खात आहे. ... ...

जिल्ह्यात पहिल्यांदाच कापूस अकरा हजार पार - Marathi News | For the first time in the district, cotton crossed eleven thousand | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कापसाच्या दराला पुन्हा झळाळी

वरोरा परिसर कापसाची पंढरी म्हणून ओळखला जातो. या परिसरात कापसाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मध्यंतरीच्या काळात अनेक जिनिंग फॅक्टरी बंद झाल्याने शेतकरी कापूस विक्रीकरिता हिंगणघाट व वणी येथे जात होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व शारीरिक कष् ...

तेलंगणातील कापसाची प्रथमच महाराष्ट्रात आयात - Marathi News | Maharashtra imports Telangana cotton for the first time | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तेलंगणातील कापसाची प्रथमच महाराष्ट्रात आयात

Chandrapur News महाराष्ट्रात कापसाला यावर्षी बऱ्यापैकी भाव व येथील उत्पादन कमी असल्यामुळे तेलंगणातील शेतकरी कापूस विक्रीसाठी महाराष्ट्रात आणत आहेत. ...

मराठवाडा, विदर्भातील कापूस बांगलादेशला पाठविता येईल;नितीन गडकरींनी सुचवला मार्ग - Marathi News | Cotton from Marathwada, Vidarbha can be sent to Bangladesh; route suggested by Nitin Gadkari | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठवाडा, विदर्भातील कापूस बांगलादेशला पाठविता येईल;नितीन गडकरींनी सुचवला मार्ग

मराठवाडा, विदर्भात कापूस पिकतो. त्याला योग्य भाव मिळण्यासाठी परदेशात निर्यात वाढली पाहिजे. ...

शेतकऱ्यांनो, आता आणखी ‘रिस्क’ नको;बाजारात कापसाला उच्चांकी भाव,विक्रीस आणण्याचे आवाहन - Marathi News | Farmers, no more 'risk'; High prices for cotton in the market, appeal to sell | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शेतकऱ्यांनो, आता आणखी ‘रिस्क’ नको;बाजारात कापसाला उच्चांकी भाव,विक्रीस आणण्याचे आवाहन

सध्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात रुई गाठींची प्रचंड मागणी आहे. त्यामुळे कापसाच्या भावात कमालीची तेजी आहे. ...

पांढरे सोने अकरा हजारांच्या उबरठ्यावर - Marathi News | Cotton get eleven thousand per quintal rate | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पांढरे सोने अकरा हजारांच्या उबरठ्यावर

Cotton rate on Eleven Thousand : अकोट बाजार समितीत गुरुवारी कापसाला उच्चांकी दर मिळाला असून, कापूस १० हजार ७०५ रुपये प्रतिक्विंटल विक्री झाला आहे. ...

आर्वी, तळेगावात पांढऱ्या सोन्याला मिळतो विक्रमी भाव - Marathi News | In Arvi, Talegaon, white gold gets record price | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दिवाळीपासून ७३ हजार ३२० क्विंटल झाली कापसाची खरेदी

कापसाच्या उत्पन्नात सुद्धा काही प्रमाणात कमी आल्यामुळे सुद्धा  शेतकऱ्यांना कमी कापसाचे पीक झाले असल्याने सुद्धा कापसाची आवक कमी होत असल्याचे शेतकरी सांगतात. आर्वीच्या कृषी उत्पन्न बाजार  पेठेत कोणत्याही शेतकऱ्यांनी आपला कापूस विकण्याकरिता आणल्यानंतर ...